लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
अल्पवयीन मुली घरातही नाही सुरक्षित; नात्यातल्या व्यक्तींकडूनच होताहेत अत्याचार - Marathi News | Minor girls are not safe at home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुली घरातही नाही सुरक्षित; नात्यातल्या व्यक्तींकडूनच होताहेत अत्याचार

बिबवेवाडीत बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस ...

कॉसमॉस बँकेच्या सायबर सुरक्षेवर देणार भर : कृष्णकुमार गोयल - Marathi News | force given on bank's cyber security: Krishnakumar Goyal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉसमॉस बँकेच्या सायबर सुरक्षेवर देणार भर : कृष्णकुमार गोयल

बँकेचा व्यवसाय नेणार ४० हजार कोटींवर ...

सीएए आणि एनआरसी विरोधात मुस्लिम समाजाचा मोर्चा - Marathi News | Muslim community marches against CAA and NRC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीएए आणि एनआरसी विरोधात मुस्लिम समाजाचा मोर्चा

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विराेधात पुण्यात मुस्लिम समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यलयावर माेर्चा काढण्यात आला हाेता. ...

मैत्रिणीला फ्लर्ट केल्याचा जाब विचारल्याने तरुणीचा पिरगळला हात - Marathi News | girl molested due to ask her friend's flirt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रिणीला फ्लर्ट केल्याचा जाब विचारल्याने तरुणीचा पिरगळला हात

हॉटेलमध्ये मैत्रिणीसोबत फ्लर्ट का करीत होतास, असा जाब तरुणीने मित्राला विचारला. त्याचा त्याला राग आला. त्यातून त्याने तरुणीचा हात जोरात पिरगळून गंभीर जखमी केले. वाकड, विशालनगर येथे 15 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. ...

दुधाचे दर वाढल्याने संकरित गाईंना आला सोन्याचा भाव - Marathi News | The price of hybrid cows increasing due to rising milk prices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुधाचे दर वाढल्याने संकरित गाईंना आला सोन्याचा भाव

जर्सी, होस्टन फ्रिजीयन आदी विदेशी जातीच्या गाईंना शेतकऱ्यांची पसंती ...

वडिलांकडे जायचा आग्रह धरणाऱ्या मुलीला आईने ठेवले दोन दिवस उपाशी - Marathi News | Mother took without food to child girl who force insists on going to father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांकडे जायचा आग्रह धरणाऱ्या मुलीला आईने ठेवले दोन दिवस उपाशी

एका अल्पवयीन मुलीला आई व मावशीने चक्क दोन दिवस उपाशी ठेवले... ...

अखेर तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू : पुणे जिल्ह्यात ८९ जागा  - Marathi News | Finally, the process recruitment of Talathi started: 89 seats in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू : पुणे जिल्ह्यात ८९ जागा 

महापरीक्षा पोर्टलच्या गोंधळामुळे रखडली होती प्रक्रिया  ...

रुपीने तारण नसलेल्या मालमत्तांवर आणली टाच - Marathi News | Action on unsecured assets by rupee bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुपीने तारण नसलेल्या मालमत्तांवर आणली टाच

२३० थकबाकीदारांवर कारवाई : जामीनदारांच्या मालमत्ताही रडारवर  ...

Dr. Shriram Lagoo's Funeral : डाॅ. श्रीराम लागू अनंतात विलीन ; मान्यवरांनी वाहिली आदरांजली - Marathi News | dr. shriram lagoos funeral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dr. Shriram Lagoo's Funeral : डाॅ. श्रीराम लागू अनंतात विलीन ; मान्यवरांनी वाहिली आदरांजली

Dr. Shriram Lagoo's Funeral : डाॅ. श्रीराम लागू यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. ...