महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र नाराज असल्याचे समजते. ...
पुणे मेट्राेचे डबे नागपूर येथील कारखान्यातून पिंपरी - चिंचवड शहरात दाखल झाले असून नागरिकांनी त्यांचे वाजत गाजत स्वागत केले. ...
भारतात राहायचे असेल तर भारतमाता की जय म्हणावेच लागेल असे वक्तव्य केंद्रीय पेट्राेलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी पुण्यात केले. ...
सीएए आणि एनआरसीच्या विराेधात मुस्लिम नागरिकांकडून विधानभवनावर माेर्चा काढण्यात आला. ...
काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमिवर साेशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर पाेलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. ...
भांडणाचा राग मनात धरुन दोघांनी झोपलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. ...
सीएए आणि एनआरसीवरून सुरु झालेले राजकीय वाकयुद्ध संपण्याचे चिन्ह दिसत नाहीये. त्यातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे नेते आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आक्रस्ताळेपणाची भूमिका घेऊ नये असा सल्ला दिला आहे. ...
शहरातील आणि शेतीतील टाकाऊ वस्तूपासून बायोगॅस बनविण्याची प्रक्रिया शहरात सुरु ...
उधारीवर सिगारेट न दिल्याने दोघांवर पालघनने वार करुन परिसरात दहशत पसरविण्याचा प्रकार ...
उन्हाळ्यातील बाष्पीभवन ग्राह्य धरल्यास किमान साडेपाच टीएमसी पाणी उपलब्ध ...