'अजित अनंतराव पवार' या नावाला गेल्या २३ नोव्हेंबरपासून विशेष वलय आला असले तरी अजित पवार हे कायम चर्चेत असतात. ते मंत्री असोत किंवा नसोत पण त्यांची चर्चा राजकीय वलयांकित आहे आणि राहील. ...
पुणे जिल्ह्यातून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवार यांची सध्या सर्वाधिक चर्चा असली तरी कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेणारे दिलीप वळसे पाटील यांचीही कारकीर्द तितकीच प्रदीर्घ आणि दमदार आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची प्राथमिक ओळख आहे. ...