लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
...ही काय चारचाकीचे प्रमोशन करण्याची जागा आहे का? ‘एआरआय’ प्रेमींचा सवाल - Marathi News | is this a place to promote what four wheeler The question of ARI hills citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...ही काय चारचाकीचे प्रमोशन करण्याची जागा आहे का? ‘एआरआय’ प्रेमींचा सवाल

‘एआरआय’ टेकडीवर पक्षी, मोरांची संख्या जास्त आहे, तसेच नागरिकही सकाळी फिरायला येतात ...

आईच्या डोळ्यासमोर अपघातात जुळ्या मुलींचा मृत्यू; विश्रांतवाडीतील दुर्दैवी घटना - Marathi News | Twin girls die in an accident in front of their mother the unfortunate incident at the resort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईच्या डोळ्यासमोर अपघातात जुळ्या मुलींचा मृत्यू; विश्रांतवाडीतील दुर्दैवी घटना

घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांना अश्रू अनावर झाले आणि अनेकांना राग अनावर होऊन त्यांनी टॅंकरचालकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. ...

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे १४८३ कोटी रुपये थकविले; काय कारवाई होणार याकडे लक्ष  - Marathi News | 1483 crore rupees spent on farmers; Pay attention to what action will be taken | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे १४८३ कोटी रुपये थकविले; काय कारवाई होणार याकडे लक्ष 

सर्व कारखाने राजकीय नेत्यांशी सबंधित असल्याने काय कारवाई होणार, याकडे लक्ष आहे. ...

राज्यात ‘येरवडा’ पॅटर्न! सीआयडीसाठी राष्ट्रवादी सहमत नाही, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा निरोप; मीरा बोरवणकरांचे गंभीर आरोप - Marathi News | 'Yerwada' pattern in the state! Builders, Leaders, Bureaucrats and Police: Meera Borwankar allegation on ex CM, NCP about CID post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ‘येरवडा’ पॅटर्न! सीआयडीसाठी राष्ट्रवादी सहमत नाही, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा निरोप; मीरा बोरवणकरांचे गंभीर आरोप

येरवड्यातील जमीन ज्या बिल्डरला ‘प्रक्रिये’नुसार देण्यात आली होती. त्याच्या आजूबाजूचे दोन्ही भूखंड संबंधित बिल्डरचेच होते, असा दावा त्यांनी केला. ...

भरधाव टंँकरने दुचाकीला धडक दिल्याने जुळ्या बहिणींचा मृत्यू  - Marathi News | Twin sisters die after speeding tanker hits two-wheeler in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव टंँकरने दुचाकीला धडक दिल्याने जुळ्या बहिणींचा मृत्यू 

विश्रांतवाडी चौकातील सिग्नल ते थांबले होते. सिग्नल सुरू झाल्यानंतर पाठीमागून भरधाव निघालेल्या टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. ...

कंटेनरला धडक दिल्याने ट्रकचा भीषण अपघात; घटनेनंतर आगीत चौघांचा होरपळून जागीच मृत्यू - Marathi News | Container fire near Swaminarayan temple; Three people died in the fire,Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंटेनरला धडक दिल्याने ट्रकचा भीषण अपघात; घटनेनंतर आगीत चौघांचा होरपळून जागीच मृत्यू

हा अपघात नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ  सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.  ...

पब, डिस्को अन् लग्नातील लाइटही देईल बुबुळाला दणका - Marathi News | Pubs, discos and wedding lights will also give a bang to the iris | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पब, डिस्को अन् लग्नातील लाइटही देईल बुबुळाला दणका

याप्रमाणेच पब, डिस्को आणि लग्न समारंभाच्या ठिकाणी असलेली प्रकाशयोजनादेखील आपल्या दृष्टीवर परिणाम करते. त्यामुळे यावरही निर्बंध यायला हवेत, असे नेत्रराेगतज्ज्ञांचे मत आहे.... ...

सोयाबीनला सांगलीत मिळाला ५ हजार ५०० रुपये विक्रमी दर; जाणून घ्या आजचे बाजारभाव - Marathi News | Soybeans record price of 5500 in Sangli! Know today's market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनला सांगलीत मिळाला ५ हजार ५०० रुपये विक्रमी दर; जाणून घ्या आजचे बाजारभाव

कांदा आणि सोयाबीनची सध्या राज्यभरातल्या वेगवेगळ्या बाजार समित्यामध्ये आवक होत असून येत्या काळात कापूसही बाजारात येणार आहे... ...

भिडे वाड्यात पुन्हा भरणार मुलींची शाळा, राष्ट्रीय स्मारक करण्याचा मार्ग माेकळा - Marathi News | Girls' school to be reopened at Bhide Wada, paves way for national memorial | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडे वाड्यात पुन्हा भरणार मुलींची शाळा, राष्ट्रीय स्मारक करण्याचा मार्ग माेकळा

भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचे काम सन २००६ पासून रखडले होते. आता हा मार्ग मोकळा झाला आहे.... ...