कल्याणीनगर येथे १९ मे रोजी पहाटे ‘पोर्शे कार भरधाव चालवून दुचाकीस्वार तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या अल्पवयीन कारचालकाला सुरुवातीला तीनशे शब्दांच्या निबंध लेखनासह विविध अटींवर बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला... ...
अल्पवयीन मुलांनाही अमली पदार्थ दिल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी (दि. २४) न्यायालयात दिली. त्यावर न्यायालयाने अटकेतील आरोपींना २९ जूनपर्यंत कोठडी सुनावली..... ...
या ठिकाणी ऑनलाइन पेमेंट होत असल्यास ठरावीक वेळेनंतर ते बंद करण्यासाठी बँकांना सूचना देण्यात येणार आहे. याबाबत कायदेशीर व्यवहार्यताही तपासण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले... ...
रविवारी एफसी रोडवरील या पबच्या स्वच्छतागृहात अमली पदार्थांचे सेवन काही युवक करीत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती... ...
वाकड येथील लोंढे वस्तीतील गणेश नगरमध्ये सोमवारी (दि. २४) रात्री सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे वाकड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला.... ...