शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 :ज्याचं नाव कुणाला माहिती नव्हतं ते मला विचारतात ‘पवारसाब’ने क्या किया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 18:16 IST

महाराष्ट्रात येऊन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा म्हणतात. शरद पवारांनी काय केले. हेच अमित शहा हे नाव पाच वर्षांपूर्वी कोणाला माहिती होते का ? ज्याचं नाव कुणाला माहिती नव्हतं असा माणूस मला विचारतो ‘पवारसाब’ने क्या किया, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.

पुणे : महाराष्ट्रात येऊन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा म्हणतात. शरद पवारांनी काय केले. हेच अमित शहा हे नाव पाच वर्षांपूर्वी कोणाला माहिती होते का ? ज्याचं नाव कुणाला माहिती नव्हतं असा माणूस मला विचारतो ‘पवारसाब’ने क्या किया, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.

बारामती येथे शनिवारी (दि. १९) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांगता सभेमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाईल तिथे सांगतात. आमच्या समोर कोणी पैलवान नाही. त्यांना मी सांगू इच्छीतो, 'आम्ही रेवडी पैलवानासोबत कुस्ती खेळत नाही. सरकारच्या विरोधात कुणी मत व्यक्त केली की, त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात येतो. सरकारने उद्योगपतींचे ८१ हजार कोटींचे कर्ज स्वत:हून भरले. परंतू आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. महाराष्ट्रातील सबंध तरूण वर्ग आज राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. मी जिथे गेलो, तेथे तरूणांचा मोठ्या संख्येने पाठिंबा मिळाला.        

यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • आमच्यात दम नसेल तर अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशासाठी फिरत होते 

 

  • मी ५२ वर्ष विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभेतून निवडून येत असेल तर काहीतरी काम केलं असेल ना ? ५ वर्षांपूर्वी अमित शहा यांचे नाव तरी माहिती होते का ?

 

  • मी ईडीला येतो, येतो म्हणालो तर ते नका येऊ, नका येऊ म्हणाले. पोलीस प्रमुख येऊन आमचं  ठरलंय म्हणाले . 

 

  • सत्तेचा गैरवापर करायचा, विरोधकांना तुरुंगात टाकायचे ही भाजपची नीती. 
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAmit Shahअमित शहाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019baramati-acबारामती