शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नवाब मलिक यांनी विनाकारण खोटं बोलू नये, आमदार चंद्रकांत पाटील यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 20:06 IST

राज्य सरकारला परिस्थिती हाताळता येत नसल्याचे चित्र

ठळक मुद्देकोरोनाची परिस्थिती झालीये भीषण

पुणे: भारतातील सोळा रेमडीसीवीर कंपनीच्या निर्यातदारांपैकी सात कंपन्यांनीच हे इंजेक्शन विकावे. असे केंद्र सरकारने जाहीर केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यांनी इंजेक्शन विकण्याला सोळा कंपन्यांची परवानगी नसल्याचे पत्र दाखवावे. असा पलटवार करत विनाकारण खोटं बोलून त्यामध्ये राजकारण आणू नये असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांना बजावला आहे. 

पुण्यातील कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे हॉस्टेलमध्ये उभारलेल्या कोव्हीड केअर सेंटरच्या पाहणीसाठी ते आले होते. यावेळी ते बोलत होते.  राज्यात कोरोनाची भीषण परिस्थिती होत चालली आहे. राज्य सरकारला परिस्थिती हाताळता येत नसल्याने  ते सतत केंद्राकडे बोट दाखवत आहेत. केंद्राकडून महाराष्ट्रात जास्त लसी आल्या आहेत. त्यांच्या काळाबाजार झाला तर काही वाया गेल्या असतील. तरी कमी दिल्याचा आरोप केला जात आहे. आम्ही पण राजकारणात माहीर आहोत. असेही त्यांनी राज्य सरकारला सुनावले आहे. 

रेमडीसीवीरबाबत बोलताना ते म्हणाले, केंद्राने हे इंजेक्शन न देण्याच पत्र जाहीर केलं. ते गुजरात एफडीएने दिलेले आहे. त्याबाबतही सरकार उघडे पडलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर याचा आढावा घेत आहेत. रेमडीसीवीरबाबत सरकार आधी पैसे देऊ शकत नाही. आम्ही पाऊल उचलले तर आमच्यावर आरोप झाले. 

मोदी फोनवर उपलब्ध होत नाहीत 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींना दोनदा फोन केले आहेत. ते उपलब्ध होत नाहीत असे उद्धव ठाकरे सांगतात. हे साफ खोटं आहे. 

सर्वसामान्य माणूस मंत्र्यांना घरात बसू देणार नाही. 

लोकांमध्ये भीतीबरोबरच चिडचिडे वातावरण निर्माण झाले आहे. ते बेड आणि उपचारासाठी वणवण फिरू लागले आहेत. आम्ही सरकारला मदत करण्यास तयार आहोत. पण तेच पुढे यायला तयार नाहीत. नगरसेवक आणि आमदारांच्या निधीतून काम करून घेण्याची विनंती अजित पवार यांना केली आहे. त्यामधून मी स्वतः एक कोटी देण्याचे जाहीर करतोय.  पुण्यात येत्या आठवड्यात दोन हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध करणार आहोत. तर नगरसेवकांच्या निधीतून दोन ऑक्सिजन प्लांट उभे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा