शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पुण्याच्या पाेलीस अायुक्त रश्मी शुक्ला यांच्या पतीचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 4:01 PM

पुण्याच्या पाेलीस अायुक्त रश्मी शुक्ला यांचे पती अायपीएस अधिकारी उदय शुक्ला यांचे अाज निधन झाले.

पुणे :  पुण्याच्या पाेलीस अायुक्त रश्मी शुक्ला यांचे पती वरिष्ठ अायपीएस अधिकारी उदय शुक्ला यांचे अाज निधन झाले. गेल्या अाठवड्यात त्यांना हृदयविकाराचा झटका अाला हाेता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते. उपचारादरम्यानच त्यांची अाज प्राणज्याेत मालवली. त्यांचे निधन झाल्याने शुक्ला परिवारावर दुःखाचा डाेंगर काेसळला अाहे.उदय शुक्ला हे मुंबईत पश्चिम रेल्वेमध्ये पोलीस महानिरीक्षक तथा मुख्य सुरक्षा अायुक्त म्हणून कार्यरत हाेते. त्यांना कर्कराेग झाल्याचे निदान काही महिन्यांपूर्वी झाले हाेते. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत हाेते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावत चालली हाेती, अखेर त्यांचे आज निधन झाले. शुक्ला यांच्या पश्चात एक मुलगा अाणि एक मुलगी अाहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांना माेठा धक्का बसला अाहे. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू हाेता. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली.

टॅग्स :PuneपुणेRashmi Shuklaरश्मी शुक्लाDeathमृत्यूPoliceपोलिसcancerकर्करोग