शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील काटेवाडीत क्रिकेटचा खेळ रोखणाऱ्या पोलिसाला स्टंपने मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 19:52 IST

ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव म्हणुन काटेवाडी गावाची ओळख

ठळक मुद्देजळोचीपाठोपाठ काटेवाडी येथे घडला प्रकारपोलिसांना बारामती तालुक्यात मारहाण केल्याच्या एकाच दिवशी दोन घटना घडल्याने खळबळ

बारामती : जळोची पाठोपाठ बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात देखील क्रिकेटचा खेळ रोखणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला स्टंपने मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शुक्रवारी(दि २७) सायंकाळी हि घटना घडली.नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना तालुक्यात मारहाण केल्याच्या एकाच दिवशी दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.सध्या सर्वत्र संचारबंदी सुरु आहे. याच दरम्यान जळोची येथे क्वारंटाईन नागरीक आणि पोलिसांच्यामध्ये वाद झाला.या घटनेत पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.त्यापाठोपाठ काटेवाडी गावात क्रिकेट खेळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यालाच मारहाण करण्यात आली आहे. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले, काटेवाडीमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या युवकांना पोलीस कर्मचारी पी. एस. कवीतके यांनी विचारणा केली.यावरुन कवितके यांना स्टंपने मारहाण करण्यात आली आहे.याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु असल्याचे  घोलप यांनी सांगितले.ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव म्हणुन काटेवाडी गावाची ओळख आहे.दोन्ही नेते  कोरोनाशी लढा देण्यासाठी नागरिकांना आवाहन करीत आहेत,मदतीसाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत.मात्र, आज त्यांच्याच गावातील एका युवकाने पोलिसावर केलेल्या हल्याची सर्वत्र चर्चा सुरु होती.

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवारPoliceपोलिस