शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत निरीक्षकाला लाच घेताना अटक

By admin | Updated: February 16, 2015 04:32 IST

इमारतीचा विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्राची ‘आर्थिंग वायर’ उखडून पाहण्याची धमकी देत, लाच स्वीकारणा-या सहायक विद्युत निरीक्षकाला

भिगवण : इमारतीचा विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्राची ‘आर्थिंग वायर’ उखडून पाहण्याची धमकी देत, लाच स्वीकारणाऱ्या सहायक विद्युत निरीक्षकाला लाचलुचपत खात्याकडून रंगेहाथ पकडण्यात आले.पुणे येथील लाचलुचपत विभागाचे सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उप-अधीक्षक प्रकाश शिंदे यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे. भिगवण येथील एका रहिवाशी इमारतीला विद्युत पुरवठा हवा होता. यासाठी मुख्य विद्युत वाहिनीतून हा पुरवठा जोडण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक होते. तक्रारदाराने पुणे विद्युत निरीक्षक कार्यालयाकडे परवानगी घेण्यासाठी गुरुवारी (दि. १२) अर्ज दाखल केला होता. या वेळी लोकसेवक कोटलगी यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली. अन्यथा, ‘आर्थिंग वायर’ उखडून पाहण्याची धमकी दिली. नाखुशीने तडजोड करून तक्रारदाराने भिगवणला रक्कम देण्याचे मान्य केले. तसेच, लाचलुचपत खात्याकडे तक्रार दाखल केली. शुक्रवारी (दि. १३) संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी लाचलुचपत खात्याकडून सापळा रचण्यात आला.