शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : मेडिकलमध्ये मास्क अन् हॅन्डवॅाशच्या वस्तूंची चढ्या दराने विक्री होतेय, येथे संपर्क साधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 17:59 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकल दुकानदारांकडून ग्राहकांची लुट होत आहे. मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाश या वस्तुंची चढ्या दराने विक्री केली जात असून याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे

ठळक मुद्देसंपर्क साधावयाची कार्यालये पुढीलप्रमाणे-उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र, पुणे विभाग, पुणे- दुरध्वनी क्र.020-26683176,

पुणे - सध्या कोरोना हा संसर्गजन्य आजार फैलावत असून त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वापरण्यात येणाऱ्या मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाश इत्यादी आवेष्टित वस्तुंची कमाल किरकोळ रकमेपेक्षा जादा दराने विक्री होत असल्याचे वृत्त आहे. अशा जादा दराच्या विक्री बाबत तक्रार असल्यास उपनियंत्रक वैधमापनशास्त्र पुणे विभाग, पुणे या कार्यालयाच्या अधिनस्त पाच जिल्ह्यांमधील कार्यालयांमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन पुणे वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक सीमा सु. बैस यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकल दुकानदारांकडून ग्राहकांची लुट होत आहे. मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाश या वस्तुंची चढ्या दराने विक्री केली जात असून याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मेडिकल दुकानदाराशी वाद न घालता, किंवा त्यांची सक्ती न जुमानता आपण संबंधित सरकारी यंत्रणांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुण्यातील 4 मेडिकल दुकानांना सील ठोकण्यात आल्याची माहिती आहे. या मेडिकल औषध विक्रेत्यांनी सॅनिटायझर, हॅण्डवॉश आणि मास्क यांची चढ्या दराने विक्री केली होती. त्यामुळे, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.    

संपर्क साधावयाची कार्यालये पुढीलप्रमाणे-

उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र, पुणे विभाग,पुणे- दुरध्वनी क्र.020-26683176,

सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र,पुणे जिल्हा- दुरध्वनी क्र. 020-26137114,

सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र,सातारा जिल्हा- दुरध्वनी क्र. 02162-232143,

सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र,सांगली जिल्हा- दुरध्वनी क्र. 0233-2600053,

सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र,कोल्हापूर जिल्हा- दुरध्वनी क्र. 0231-2542549,

सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र,सोलापूर जिल्हा- दुरध्वनी क्र. 0217-2601949 अशी आहेत.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोनाMedicalवैद्यकीय