शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

Corona virus: पुण्यात बुधवारी दिवसभरात १५८४ कोरोनाबाधितांची वाढ,१ हजार ४४९ रुग्ण झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 1:56 PM

आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५२ हजार ८०२

ठळक मुद्देतब्बल ७३५ अत्यवस्थ : १५८४ रूग्णांची वाढ, २८ जणांचा मृत्यूकोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ६९ हजार २३५ ; सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ८१२

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत बुधवारी १ हजार ५८४ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ६९ हजार २३५ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १ हजार ४४९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ७३५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ८१२ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७३५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४४५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २९० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ४९५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.दिवसभरात २८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ६२१  झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ४४९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५२ हजार ८०२ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १४ हजार ८१२ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार २१३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ३ लाख ३६ हजार २५४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका