शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर बाजारपेठेतील इलेक्ट्रीकल दुकानातून साहित्यासहित २५ हजार ६५० रुपयांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 21:05 IST

अज्ञात चोरटे चोरी करताना सीसीटीव्हीत कैद

ठळक मुद्देनागरीकांमध्ये पसरले घबराटीचे वातावरण पसरले

इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठीतील खडकपुरा येथील नामांकीत इलेक्ट्रिकल दुकानाच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील साहित्यासहित २५ हजार ६५० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरीच्या घटनेमुळे बाजारपेठेतील व्यापार्‍यांसह परिसरातील नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. 

 याबाबतची फिर्याद किशोर विठ्ठल पवार.(वय ३८), रा.खडकपुरा इंदापूर, ता.इंदापूर,जि.पूणे यांनी इंदापूर पोलीसांत दीली फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, इंदापूर शहर मुख्य बाजारपेठीतील खडकपुरा, जुनी स्टेट बँक या ठीकाणी फीर्यादी यांचे मालकीचे हर्ष इलेक्ट्राॅनिक्स दुकान आहे. १४ मार्चला रात्री ८ ते १५ मार्च सकाळी ७ वा.पर्यंत या वेळेत दुकाण बंद होते. या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांचे दुकानातील खिडकीचे गज वाकवून आणि खिडकी तोडून  दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या गल्यात ठेवलेले ८ हजार ६५० रूपये रोख रक्कम, २ हजार रूपयांची चिल्लर, काॅसमाॅस कंपनीची बॅटरी २ हजार ६००, सीसीटीव्ही संच १२ हजार इत्यादी चोरी झाल्याचे नमूद केले आहे.

 बाजारपेठेतील दुकानाची चोरी झाल्याने शहरातील व्यापारी,दुकानदार व परीसरातील नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरPoliceपोलिसArrestअटक