शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

घोडेगावच्या शेतकऱ्यांना चुकीची व भरमसाट बिले

By admin | Updated: October 3, 2015 01:33 IST

वीज वितरणच्या घोडेगाव येथील कार्यालयामधील अनियमित कारभार तसेच चुकीची व भरमसाट बिलांच्या निषेधार्थ घोडेगाव व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी महावितरण

घोडेगाव : वीज वितरणच्या घोडेगाव येथील कार्यालयामधील अनियमित कारभार तसेच चुकीची व भरमसाट बिलांच्या निषेधार्थ घोडेगाव व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. या कार्यालयातील अधिकारी जोपर्यंत रीडिंग व फोटोप्रमाणे लाईट बिले देत नाही. तोपर्यंत एकही शेतकरी वीज बिल भरणार नसल्याचा इशारा पंचायत समिती सदस्य कैलासबुवा काळे यांनी दिला.घोडेगाव उपकेंद्रातंर्गत येणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांना शेतीपंपाची व घरगुती लाईट बिले भरमसाट येत आहेत. चुकीचे रीडिंग व फोटो न घेता अधिकारी अंदाजे लाईट बिले आकारतात. शेतकऱ्यांना बिल दुरुस्तीसाठी हेलपाटे मारवे लागतात. या कार्यालयामधून ग्राहकांची छळवणूक केली जाते. याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. २) कैलासबुवा काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सरपंच देविदास दरेकर, उपसरपंच तुकाराम काळे, बाजार समितीचे संचालक सखाराम पाटील काळे, विघ्नहर कारखान्याचे संचालक यशराज काळे, ग्रामपंचायत सदस्य युवराज काळे, देवराम बेल्हवरे, सुरेश काळे, विजय काळे, दशरथ काळे, मुकुंद काळे उपस्थित होते.या वेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. दि.१० आक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निरसन न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा कैलासबुवा काळे यांनी दिला. (वार्ताहर)