शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बारामती परिसरात होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांचा पोलिसांवरच हल्ला; ४ अधिकाऱ्यांसह ,पाच कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 17:41 IST

नागरिकांनी दगड ,काठ्या,लोखंडी रॉड ने पोलिसांवर हल्ला चढविला.

ठळक मुद्देबारामती परिसरातील जळोची येथील घटना

बारामती: बारामती शहर परिसरातील जळोची येथे होम क्वारंटाईन केलेल्या नागरीकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी(दि २७) दुपारी २ च्या सुमारास घडली.या घटनेमध्ये ४ पोलीस अधिकारी,५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.जखमींमध्ये २ महिला पोलीस अधिकाऱ्यांसह एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जळोची परिसरातील काही नागरीकांना वैद्यकीय विभागाने होम क्वारंटाईन केले आहे.तसा शिक्का देखील या नागरिकांच्या हातावर मारण्यात आला आहे.शुक्रवारी दुपारी हे होम कॉरंटाईन केलेले नागरीक परिसरात फिरत होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी या क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना बाहेर फिरु नका,असे सुचित करुन हटकले.या वरुन स्थानिक नागरीक आणि त्या नागरिकांमध्ये वाद झाला.  या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली.सुरवातीला पोलिसांनी दोन्ही गटाला समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला.मात्र,याच वेळी होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या गटाने पोलीसांवर हल्ला चढविला. या नागरिकांनी दगड ,काठ्या,लोखंडी रॉड ने पोलीसांवर हल्ला चढविला. यामध्ये शहर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले,सहायक पोलीस निरीक्षक योगेश शेलार,सहायक पोलीस निरीक्षक आश्वीनी शेंडगे,पोलीस कर्मचारी पोपट नाळे, पोपट कोकाटे,सिध्देश पाटील ,महिला पोलीस कर्मचारी स्वाती काजळे, रचना काळे यांचा समावेश आहे.जखमी पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना पायाला,हाताला तसेच डोक्याला दुखापत झाली आहे.आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीHomeघरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस