शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अंगारा देऊन आईला बरे करण्याचे आमिष; अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, जुन्नरमध्ये भोंदूला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 10:15 IST

मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले, या शोषणातून पीडिता गर्भवती राहिली असता, आरोपीने लग्नास नकार देत तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

वडगाव आनंद : आईचा आजार बरा करण्यासाठी अंगातील ‘दैवीशक्ती’चा वापर करण्याचे खोटे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जुन्नर तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी दोन नराधम भोंदू बाबांना अटक केली आहे.

पंकज देवराम घोलप आणि नाना बर्डे (रा. येडगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडितेच्या आईच्या आजारपणाचा फायदा घेत आरोपींनी अंगारा देऊन बरे करण्याचे आमिष दाखवले. या बहाण्याने पंकज घोलप याने पीडितेशी जवळीक साधून लग्नाचे आमिष दाखवले आणि जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या शोषणातून पीडिता गर्भवती राहिली असता, आरोपीने लग्नास नकार देत तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने आळेफाटा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Healer Exploits Minor, Arrested in Junnar for Abuse

Web Summary : Two arrested in Junnar for repeatedly abusing a minor under the guise of healing her mother. The victim became pregnant, and the accused threatened her. Police have filed charges under relevant laws.
टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाJunnarजुन्नरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकmarriageलग्न