शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

बारामती एमआयडीसीत ‘कृत्रिम’पाणीटंचाई; उद्योगांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 16:59 IST

गेल्या अनेक दिवसांपासून बारामती एमआयडीसी मधील अनेक विभागांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.

ठळक मुद्देटँकरद्वारे पाणीही विकत घ्यावे लागत असल्याने उद्योजकांची मोठी आर्थिक कोंडी

बारामती : बारामतीएमआयडीसीत कृत्रिम पाणीटंचाई झाल्याचे चित्र आहे.अगोदरच कोरोनामुळे अडचणीत आलेल्या उद्योगांना अक्षरशा  टँकरने पाणी विकतघेण्याची वेळ आली आहे.  बारामती एमआयडीसी मध्ये त्वरित नियमित व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या वतीनेकरण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बारामती एमआयडीसी मधील अनेक विभागांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. विशेषत जी भागात हे चित्र अधिक गडद आहे.लॉकड़ाऊन कालावधीत उदयोग बंद असल्याने हा प्रश्न फारसा गंभीर नव्हता.परंतु उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर पाणीपुरवठ्याचीसमस्या तीव्र एमआयडीसी कड़न परेसा व नियमित पाणीपरवठा न झाल्यानेउदयोगांना पाण्यसाठी मोठी किंमत मोजून टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागतआहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग प्रचंड आर्थिक अडचणीत आहे.त्यातच आता पाणीही टँकरद्वारे विकत घ्यावे लागत असल्याने उद्योजकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. एमआयडीसी पाणी पुरवठा विभागाकडे उदयोजक वारंवारतक्रारी करत आहेत .परंतु संबंधितांचा प्रतिसाद मिळत नसल्याची उद्योजकांचीतक्रार आहे.उजनी जलाशयात पुरेसा पाणीसाठा असताना देखील एमआयडीसी बारामतीऔदयोगिक क्षेत्रात निष्काळजी व गलथान कारभारामुळे पाणीपुरवठा करू शकतनाही ही वस्तुस्थिती आहे. औदयोगिक क्षेत्राचा पाणीपुरवठा त्वरित सुरळीतकरावा अन्यथा उद्योजकांना नाईलाजाने कायदेशीर मागार्ने आंदोलन करावेलागेल,असे निवेदनात म्हटले आहे.याबाबत असोसिएशन चे प्रमुख धनंजय जामदार,उपाध्यक्ष शरद सुर्यवंशी, सचिव अनंत अवचट, खजिनदार राधेश्याम सोनार, सदस्य  मनोहर गावडे, महादेवगायकवाड, संभाजी माने, शेख वकील, चारूशिला धुमाळ, हरिष कुंभरकर, धनंजय धुमाळ आदींनी बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जोशी यांनानिवेदन दिले. उजनी जलाशयामधील एमआयडीसी ला पाणीपुरवठा करणाºया जॅकवेलचे खोल नदीपात्रातनुकतेच  स्थलांतर करण्यात आले आहे. त्याची चाचणी चालू आहे. नविन जॅकवेल व्यवस्थित कार्यांन्वीत होताच विस्कळीत पाणीपुरवठा वैयक्तिक लक्ष घालूनतातडीने नियमित करण्यात येईल अशी ग्वाही, कार्यकारी अभियंता जोशी यांनीया प्रसंगी शिष्टमंडळाला दिल्याचे असोशिएशन चे अध्यक्ष जामदार यांनीसांगितले. पाणीपुरवठा व्यवस्थित करण्याची कार्यवाही त्वरित न झाल्यासबारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे पदाधिकारीउपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार असल्याचे अध्यक्ष धनंजय जामदारयांनी यावेळी सांगितले. उजनी जलाशयात पुरेसा पाणीसाठा असताना देखील एमआयडीसी बारामती औदयोगिक क्षेत्रात निष्काळजी व गलथान कारभारामुळे पाणीपुरवठा करू शकत नाही हीवस्तुस्थिती आहे. ऊद्योगांना त्वरित नियमित व पुरेसा पाणीपुरवठा झालाचपाहिजे.बारामती औदयोगिक क्षेत्राचा पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावाअन्यथा उद्योजकांना नाईलाजाने कायदेशीर मागार्ने आंदोलन करावे लागेल,असेनिवेदनात म्हटले आहे. ——————————— 

टॅग्स :BaramatiबारामतीMIDCएमआयडीसीWaterपाणीbusinessव्यवसायAjit Pawarअजित पवार