शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पार्थ पवारांना आमदारकीची उमेदवारी? जयंत पाटील म्हणतात...

By मोरेश्वर येरम | Updated: December 27, 2020 16:42 IST

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे मंगळवेढा मतदार संघात पोटनिवडणूक होईल.

ठळक मुद्देमंगळवेढा मतदार संघातील पोटनिवडणुकीत पार्थ पवारांना उमेदवारी देण्याची चर्चापार्थ पवारांना उमेदवारी देण्याबाबतच्या चर्चेवर जयंत पाटील यांनी दिली प्रतिक्रियामंगळवेढाच्या विकासासाठी पार्थ यांना उमेदवारी देण्याचं शरद पवारांना पत्र

कोल्हापुरमंगळवेढ्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारण्यात आलं असता त्यांनी अजून कुठलीही चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे मंगळवेढा मतदार संघात पोटनिवडणूक होईल. या निवडणुकीसाठी आतापासूनच अनेकांची नावं चर्चे आहेत. पार्थ पवार यांनी या जागेवरुन निवडणूक लढवावी अशी मागणी करणारं पत्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिल्याची माहिती समोर आली आहे. 

पार्थ पवारांना आमदारकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता, शरद पवार 'त्या' पत्राची दखल घेणार?

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं, अशा आशायाचं पत्र अमरजित पाटील यांनी लिहिलं आहे. पार्थ पवार पंढरपूरमध्ये आल्यास रखडलेली विकासकामे मार्गी लागतील. त्यामुळे पार्थ पवारांना संधी दिली जावी, अशी मागणी त्यांनी केल्याचं म्हटलं जात आहे. 

दरम्यान, पार्थ पवारांना मंगळवेढ्यातून उमेदवारी देण्याबाबत अजून कुठलीही चर्चा झालेली नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केल्यानं या जागेच्या उमेदवारीबाबत आता सस्पेन्स निर्माण झाला आहे.  

टॅग्स :parth pawarपार्थ पवारJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार