तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील या बैठकीत केवळ नवनिर्वाचित आमदारच नव्हे, तर निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही बोलावण्यात आले होते. पक्षाच्या दारुण पराभवाची सखोल समीक्षा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ...
Bihar Next Chief Minister: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजप मुख्यमंत्रिपदावर आपला माणूस बसवणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ...