Deputy CM Eknath Shinde News: विकास हाच अजेंडा ठेवा. विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर द्यायचे आहे. गाफील राहू नका. मनपा निवडणुकीसाठी कामाला लागा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal Reaction On Local Body Election Result 2025: शत प्रतिशत भाजपासाठी शिंदे गट आणि अजित पवार गटाला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. दोन्ही मित्रपक्षांसाठी ही धोक्याची घंटा आहे, असा दावा सपकाळ यांनी केला. ...
Dhule Local Body Election Result 2025: या निकालानंतर धुळे जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून, भाजपाच्या या ऐतिहासिक विजयाची सर्वत्र चर्चा होत आहे. ...