लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका - Marathi News | bjp chandrashekhar bawankule replied uddhav thackeray criticism on pm modi in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका

BJP Chandrashekhar Bawankule News: सत्ता गेल्यानंतर केवळ मते मिळवण्यासाठी तुम्हाला कोकणवासीयांची आठवण झाली, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ...

दिल्लीच्या राजकारणावरून गल्लीत कळवंड!, शाब्दिक वाद पोलिस ठाण्यापर्यंत.. - Marathi News | There is currently a village-to-village discussion about who will win the Lok Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिल्लीच्या राजकारणावरून गल्लीत कळवंड!, शाब्दिक वाद पोलिस ठाण्यापर्यंत..

राजकारण तापतंय; राजकीय चर्चा करताना सुटतोय एकमेकांचा तोल ...

आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य - Marathi News | Now it will be known who the people are with, who is real and who is fake; Statement by Shivsena leader Gajanan Keertikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

मुलगा जिंकला तर ठाकरे गट असली की शेवाळे जिंकले की शिंदे गट असली, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झडणार आहे.  ...

Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi promised free treatment of 25 lakh said no woman will have mortgage mangalsutra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

Lok Sabha Elections 2024 And Rahul Gandhi : काँग्रेस पक्षाने मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी आम्ही भारतीयाला 25 लाखांपर्यंतचे मोफत उपचार देऊ, असे जाहीर केले असून कोणत्याही महिलेला कुटुंबाच्या उपचारासाठी मंगळसूत्र गहाण ठेवावे लागणार नाही असंही म्हटलं ...

निवडणूक खर्चात तफावत, सांगलीतील महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना प्रशासनाकडून नोटीस - Marathi News | Administration notice to Sangli Mahayuthi candidate Sanjaykaka Patil regarding discrepancy in election expenses | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निवडणूक खर्चात तफावत, सांगलीतील महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना प्रशासनाकडून नोटीस

याबाबत ४८ तासांत खुलासा करण्याचे आदेश  ...

नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला - Marathi News | Mahayuti candidate in Nashik? Shantigiri Maharaj's application was mentioned as Eknath Shinde Shiv Sena, the application was filled lok sabha election politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला

Shantigiri Maharaj Nashik Shivsena News: नाशिक मतदारसंघातून शांतीगिरी महाराजांच्या वेगळ्याच खेळीने खळबळ उडाली आहे.  ...

“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात - Marathi News | congress balasaheb thorat claims that now people goes against bjp in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat News: एकाला उमेदवारी दिली की दुसरा नाराज होतो. काँग्रेस उमेदवार बदलत नाही. नसीम खान हाडाचे काँग्रेस नेते आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ...

राजर्षी शाहूंच्या रक्ताचे, विचारांचे आम्हीच वारसदार : शाहू छत्रपती - Marathi News | It is sad that Rajvardhan Kadambande, who tells the legacy of Shahu came to campaign for BJP says Shahu Chhatrapati | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजर्षी शाहूंच्या रक्ताचे, विचारांचे आम्हीच वारसदार : शाहू छत्रपती

'शाहूंचा वारसा सांगणारे कदमबांडे भाजपच्या प्रचारासाठी आले याचे दु:ख' ...

“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार - Marathi News | bjp dcm devendra fadnavis replied thackeray group criticism on pm narendra modi in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

Devendra Fadnavis: आम्ही राम राम केल्याचा एवढा राग ठाकरेंना का आहे, भारतात राम राम करायचे नाही, तर काय पाकिस्तानात जाऊन करायचे का, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...