Prakash Ambedkar News: आपल्या शेजारचे देश भारताला आव्हाने देत आहेत. जागतिक स्तरावरील अनेक देश भारतापासून अंतर ठेवत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...
Kamalnath And BJP : उत्तर प्रदेशातील अमेठी येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर गोंधळ आणि तोडफोडीची घटना समोर आली आहे. या संदर्भात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
Devendra Fadnavis News: पंतप्रधान मोदींच्या सभेला मोठी गर्दी होते. विरोधकांकडे गर्दी जमत नाही. त्यांच्या नेत्यांना ऐकण्यास लोकही उत्सुक नाहीत, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. ...
Thane Loksabha Election - ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या बैठकीवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत मविआ काळातील घटनांचा उल्लेख केला. ...