लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“सत्ताधारी पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाहीचा अंत, भविष्यात…”; काँग्रेसचे टीकास्त्र - Marathi News | congress abhishek manu singhvi said end of democracy if the incumbent comes back to power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्ताधारी पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाहीचा अंत, भविष्यात…”; काँग्रेसचे टीकास्त्र

सीबीआयचा दुरुपयोग राजकीय द्वेषापोटी केला जात आहे.  ...

Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं! - Marathi News | Exclusive:..Ajit Pawar, Eknath Shinde came with us; Prime Minister Narendra Modi told what exactly happened! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमतला विशेष मुलाखत दिली. त्यात अनेक प्रश्नांवर मोदींनी उत्तरे दिली.  ...

“महात्मा गांधींनी इंग्रजांना घालविले, आम्ही आता भाजपला घालवणार”: शरद पवार - Marathi News | sharad pawar said mahatma gandhi defeated the british we will now defeat the bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महात्मा गांधींनी इंग्रजांना घालविले, आम्ही आता भाजपला घालवणार”: शरद पवार

ज्यांच्या साम्राज्यात सूर्य मावळत नाही असे म्हणणाऱ्या इंग्रजांना महात्मा गांधी घालवू शकले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय चीज आहेत, त्यांनाही सत्तेतून घालवू, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.  ...

सरकार बनविण्यासाठी पवार, ठाकरेंची मदत मोदींना लागू शकते!: एकनाथ खडसे, निवडणुकीनंतर भाजपात - Marathi News | eknath khadse said pm modi may to need the help of sharad pawar and uddhav thackeray to form the government | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सरकार बनविण्यासाठी पवार, ठाकरेंची मदत मोदींना लागू शकते!: एकनाथ खडसे, निवडणुकीनंतर भाजपात

राजकारणात काहीही होऊ शकते. मोदींचे वक्तव्य भविष्याच्या राजकारणाची नांदी असावी. त्यामुळे त्या वक्तव्याचा अर्थ जो तो आपल्या परीने काढत आहे. आगामी काळात तसे घडले तर आश्चर्य वाटायला नको, असे एकनाथ खडसे म्हणाले. ...

बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल - Marathi News | bullets were not kasab but whos prakash ambedkar question to ujjwal nikam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

पोलिस अधिकाऱ्यांना लागलेल्या बुलेट्स ज्यावेळी मॅच झाल्या नाहीत, तेव्हा त्या बुलेट्स कोणत्या शस्त्रातील होत्या? याचा खुलासा करावा. ...

आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार - Marathi News | challenge accepted rahul gandhi ready for public discussion with pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेचे निमंत्रण स्वीकारले आहे. ...

“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप  - Marathi News | congress mallikarjun kharge said pm modi attempt to lure sharad pawar and uddhav thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 

देशातील बेकारी, महागाई या समस्या संपविणे मोदी सरकारला शक्य झालेले नाही. त्यामुळे जनता संतापलेली आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह - Marathi News | amit shah criticized congress party does not have the courage to carry out surgical and air strikes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह

पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केल्यानंतर १० दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार सर्जिकल हल्ले करण्यात येऊन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. ...

“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही - Marathi News | amit shah said narendra modi will become pm for the third time and will also complete the term there is no age requirement for the post of pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले की, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. ...