बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. २०२५ मध्ये ही निवडणूक होऊ घातली असून लोकसभेला एनडीएत गेलेल्या चिराग पासवान यांनी अचानक भाजपविरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. ...
BJP MP Narayan Rane News: जे विरोधक आता पुतळ्याबाबत बोलत आहेत त्यांनी गेल्या आठ महिन्यांत तिथे जाऊन एखादा हार तरी घातला का, अशी विचारणा नारायण राणे यांनी केली. ...
BJP DCM Devendra Fadnavis News: आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर समरजीत घाटगेंना तुतारी हाती घेणार असल्याचे निश्चित केल्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांनी घेतलेली शरद पवारांची भेट चर्चेचा विषय ठरत आहे. ...
BJP New Candidates list for Jammu and Kashmir Assembly elections: 22 जागांसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपने यादी रद्द केली होती. पक्षाची बैठक झाल्यानंतर नव्याने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. ...