शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांविरोधात हक्कभंग; भाजपाची सूचना विधानसभा उपाध्यक्षांनी स्वीकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 05:42 IST

Ajit Pawar news : मागील अधिवेशनात दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वित्तमंत्र्यांविरुद्ध हक्कभंगाची सूचना मांडली. विशेष म्हणजे, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ती स्वीकारल्याचे जाहीर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्यासंदर्भात वित्तमंत्री अजित पवार यांनी मागील अधिवेशनात दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वित्तमंत्र्यांविरुद्ध हक्कभंगाची सूचना मांडली. विशेष म्हणजे, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ती स्वीकारल्याचे जाहीर केले.

विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्‍ट्राचा सर्वंकष विकास साधायचा असेल तर वैधानिक विकास मंडळाची कवचकुंडले असणे अत्‍यंत गरजेचे आहे. मात्र राज्‍य सरकार यादृष्‍टीने गंभीर नाही, ही अतिशय चिंतेची बाब आहे. या विभागावर निधी वितरणासंदर्भात अन्‍याय होण्‍याची शक्‍यता आहे. उपमुख्‍यमंत्र्यांनी वैधानिक विकास मंडळे स्‍थापन करण्‍याबाबत दिलेले आश्‍वासन न पाळणे व ही मंडळे स्‍थापन न करणे हा या सार्वभौम सभागृहांच्‍या विशेषाधिकाराचा भंग असल्‍याचे सांगत हे प्रकरण विधानसभेच्‍या विशेष हक्‍क समितीकडे पाठविण्‍याची मागणी आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी केली.

आरोग्य विभागाच्या ३२३ रुग्णालयांचे फायर ऑडिटमुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील ५६७ रुग्णालयांपैकी ३२३ आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट करण्यात आले आहे. १७० संस्थांचे अंदाज आराखडे तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कार्यवाही सुरू असून, त्यातील ७४ संस्थांचे अंदाज आराखडे तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेच्या लेखी प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.सदस्य अतुल भातखळकर यांनी याबाबतचा लेखी प्रश्न विचारला होता.  टोपे यांनी म्हटले आहे, की ३२३ आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट झाले असून, १७० संस्थांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंदाज आराखडे तयार करण्यासाठी मागणी केली आहे. त्यातील ७४ अंदाज आराखड्यांसाठी जिल्हा नियोजन समिती व राज्यस्तरावरून निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा