शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

PCMC Election 2026:अनधिकृत घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी शासन स्तरावर पावले उचलणार;अजित पवारांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 11:08 IST

अजित पवार म्हणाले, हा विषय माझा आहे आणि उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या प्रश्नाला न्याय देण्याची जबाबदारी माझीच आहे.

चिंचवड : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील अनधिकृत घरांचा प्रश्न आणि त्या घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्याचा विषय माझ्या अखत्यारीतील असून, तो मीच सोडवू शकतो, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड येथील प्रचार सभेत ते बोलत होते.  वाल्हेकरवाडी प्रभाग १७ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर चिंचवडे, भाऊसाहेब भोईर, शोभा वाल्हेकर, मनीषा आडसूळ यांच्या प्रचारार्थ सभा झाली.

अजित पवार म्हणाले, हा विषय माझा आहे आणि उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या प्रश्नाला न्याय देण्याची जबाबदारी माझीच आहे. प्रभाग १७ मधील नागरिकांना योग्य तो दिलासा मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती पावले उचलली जातील.

भाऊसाहेब भोईर यांचे वडील स्व. सोपानराव भोईर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर होते. त्यांच्या कुटुंबाला महापालिका प्रशासनाचा मोठा अनुभव असून, त्याचा फायदा प्रभागातील विकासकामांना झाला आहे. रस्ते विकास, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांच्या बाबतीत आमच्या उमेदवारांनी सातत्याने आणि प्रभावीपणे काम केले आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे आणि आम्ही ती जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar vows to resolve unauthorized housing issue in Pimpri-Chinchwad.

Web Summary : Ajit Pawar pledged to resolve unauthorized housing in Pimpri-Chinchwad's Ward 17, assuring property cards for residents. He highlighted his responsibility as Deputy Chief Minister and guardian minister, promising government-level action. Pawar praised the candidates' experience and commitment to local development, including infrastructure improvements.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र