Pimpri Chinchwad (Marathi News) - मजुरांअभावी कामे बंद पडण्याच्या मार्गावर; योजनेत मिळणारी हजेरीही तुटपुंजी, रस्त्यांच्या कामाबाबत संभ्रमता कायम, जीपीएस प्रणालीचा फटका वृक्ष संवर्धनाच्या कामांना ...
टायर अचानक फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले व ती रस्त्याच्या उजव्या बाजूस रॉंग साईडने खाली गेली ...
- होर्डिंगवरील जाहिराती उतरविण्याची मुदत घटविली : आकाशचिन्ह विभागाचा अजब कारभार; पावसाळ्यापूर्वी दोन आठवडे आधी होर्डिंग्ज रिकामे करण्याचा निर्णय ...
- सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांचा अपील अर्ज फेटाळला : हरित लवादाने दिलेला निर्णय कायम; महापालिकेला ३१ मेपूर्वी करावी लागणार कारवाई, पर्यावरण संरक्षण कायद्यांचे उल्लंघन; ...
पवार हे आयोगासमोर हजर राहून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र आणि संबंधित कागदपत्रे दाखल करण्याची शक्यता आहे. ...
आंबेगाव तालुक्यात तालुक्यात ४१ हजार ४४० नागरिकांना २१ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ...
- दस्त नोंदणीत आता मिळकतीची ओळख पटविणारी खूण बंधनकारक, राज्य सरकारच्या अधिनियम दुरुस्तीला राष्ट्रपतींची मान्यता, कागदपत्रांत वाढ नाही ...
सर्व खासगी रुग्णालये व शुश्रुषागृहांनी रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने प्राथमिक जीवित रक्षणाचे उपचार देणे कायद्याने बंधनकारक आहे ...
पुढील तीन ते चार दिवस पुण्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे ...
काही हितसंबंधी नेते, कार्यकर्ते, ज्यांना कसलेही स्थान नाही, अशा लोकांना दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांच्या भविष्याची काळजी वाटते ...