लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पक्षकारांवर भानामतीचा पगडा - Marathi News | Bhanamati pagada on the parties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षकारांवर भानामतीचा पगडा

वकीलसाहेब आजची तारीख नको, गुरुजींनी सांगितलंय आज केस आपल्यावर उलटेल... अहो साहेब, तिच्यावर कोणीतरी भानामती केलीय म्हणूनच ती नांदायला येत नाही ...

पत्रकार हल्लाविरोधी कायदा लवकरच - Marathi News | Journalistic Anti Terrorism Act soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्रकार हल्लाविरोधी कायदा लवकरच

पत्रकारांना प्रामाणिकपणे व निर्भीडपणे काम करता यावे, यासाठी येत्या अधिवेशनात पत्रकार हल्लाविरोधी कायदा करण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले. ...

‘पेंटेंड स्टॉर्क’ला जीवदान - Marathi News | Lives of Painted Stork | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पेंटेंड स्टॉर्क’ला जीवदान

अन्नाविना अत्यवस्थ झालेल्या करकोचा प्रजातीच्या पक्ष्याला मुळशी तालुक्याच्या माणजवळ घोटावडे येथे सोमवारी जीवदान मिळाले ...

अवैध बांधकामाबाबतचा अहवाल आठवडाभरात - Marathi News | Report of illegal construction in the week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवैध बांधकामाबाबतचा अहवाल आठवडाभरात

अनधिकृत बांधकामांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या सीताराम कुंटे समितीचा अहवाल पुढील आठ दिवसांत सादर होईल ...

देहूरोड कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपला बहुमत - Marathi News | BJP has majority in Dehuroad Cantonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहूरोड कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपला बहुमत

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीत भाजपने सातपैकी चार जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. काँगे्रसचे दोन उमेदवार निवडून आले ...

महिलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignore women's complaint | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष

भोर पोलीस ठाण्यात मागील १० वर्षांपासून महिला दक्षता समिती कार्यरत आहे. मात्र, दक्षता समितीच्या सदस्या त्यासाठी वेळ देत नाहीत. ...

क्रेनची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; बालिका ठार - Marathi News | Crane tractor strikes trolley; Girl killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रेनची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; बालिका ठार

येथे भरधाव क्रेनने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक बालिकेचा मृत्यू झाला ...

विभक्त होण्यापासून ३५0 कुटुंबे परावृत्त - Marathi News | Refrained from being separated from 350 families | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विभक्त होण्यापासून ३५0 कुटुंबे परावृत्त

शिरूर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती प्रभावीपणे कार्यरत असून, या समितीने गेल्या चार वर्षांत ३५० कुटुंबांना विभक्त होण्यापासून परावृत्त करण्यात यश मिळविले आहे ...

घोडकेच्या कोठडीत १४ जानेवारीपर्यंत वाढ - Marathi News | Increase in hoarse custody till 14th January | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घोडकेच्या कोठडीत १४ जानेवारीपर्यंत वाढ

कुरण येथील जयहिंद पॉलिटेक्निक कॉलेजची फसवणूक व परस्पर ४७ हजार ३०२ रुपयांचा आर्थिक अपहार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी प्रा. राहुल निवृत्ती घोडके याच्या पोलीस कोठडीत १४ जानेवारीपर्यंत वाढ ...