पुणे : राज्यातील स्थानिक संस्था कर ( एलबीटी ) रद्द करण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने व्यापा-यांना दिले होते. मात्र, आता अधिसूचना काढून 50 कोटींपेक्षा अधिक वार्षीक उलाढाल असलेल्या व्यापा-यांना हा कर कायम ठेवला आहे. त्यामुळे अशा प्रकारे अर्धवट कर रद ...
सासवड : गेल्या वर्षभरापासून पुरंदर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे दरमहा वेतन नेहमीच उशिरा होत आहे. याविषयी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समितीने पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्याकडे निवेदन सादर करून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला अस ...
दावडी : येथील ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित सात जागांसाठी सोळा उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपद ओबीसी महिला राखीव असून, या निवडणुकीत आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी माघार घेतल्यामुळे सर्वच नवीन चेहरे निवडणुकीच् ...
पुणे : कुख्यात गुंड आप्पा लोंढे याच्या खुनातील मुख्य सुत्रधारासह सासवड, जेजुरी आणि लोणी काळभोर या परिसरातील 3 गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी विरोधी कायदा (मोक्का) नुसार कारवाई केली आहे. या ३ टोळ्यांच्या एकूण ...
लोणावळा शहरात पावसाची संततधार कायम असल्याने मागील वर्षीची सरासरी पावसाने गाठली आहे़ आतापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. मागील चार ते पाच ...
शाळेचे तोंडही न पाहिलेल्या शालाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश मिळाला. शिक्षणातील ‘गंमत’ कळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आगळे हसू उमटलेले दिसले. कधीही पेन्सिल व पाटी हातात न घेतलेली ...
माळीण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. अवघे गाव काही क्षणांत अक्षरश: गाडले गेले. १५१ माणसांचा त्यात मृत्यू झाला. त्यानंतर हजारो हात मदतीसाठी उभे राहिले. ...
पुणे : चाकुचा धाक दाखवून एका तरूणाला टिळक रस्त्यावरून औंध परिसरात नेऊन लुटले. तरूणाकडील २ मोबाईल, सोन्याची अंगठी असा एकूण १९ हजार रूपयांचे ऐवज चोरले. याप्रकरणी एका २४ वर्षीय युवकाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १ ऑगस्टपर्यत पोलि ...