Pimpri Chinchwad (Marathi News) पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याची गरज असल्याचे सांगून पवार यांनी पंचनामे प्रत्यक्ष शेतीवर जाऊन करायला हवेत अशी मागणीही केली ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी २८ टक्के वरून ५ टक्के करत देशाला मोठी गिफ्ट दिली आहे. सरकार गरीब आणि मध्यमवर्गीय लाेकांचेही कल्याण करत आहे ...
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अस्वच्छता करणे, कचरा जाळणे टाळावे, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, महापालिकेचा इशारा ...
राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवल्याने नागरिकांनी विशेषत: सायंकाळी बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे ...
व्यापाऱ्यांकडून व्यवसायासाठी जागा देण्याच्या नावाखाली प्रोटेक्शन मनी म्हणून खंडणी उकळली, या प्रकारामुळे मासे विक्रेते व व्यापारी कर्जबाजारी झाले ...
नाना पेठेत संत कबीर चौक, मासळी बाजार आणि परिसरातील वस्तीत आंदेकर टोळीच्या दहशतीचा गैरफायदा घेत अतिक्रमण केले, स्टॉल, टपऱ्या सुरू केल्या होत्या ...
पुणे ते वाराणसी असा प्रवास करताना नेत्याने परराज्यात पिस्तूल नेण्याची परवानगी स्थानिक पोलिसांकडून न घेतल्यामुळे विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ...
राहुल यांच्या मागणीला देशभरातून प्रतिसाद मिळू लागल्यानंतर केंद्र सरकारला अचानक जाग आली व त्यांनी या करप्रणालीत बदल केला ...
पुणे शहरात, पेठेत दिवसाढवळ्या खून होतो, कोथरूडमध्ये फायरिंग केले जाते, उपनगरांमध्ये अपहरणाचे प्रकार घडतात, सरकारी रुग्णालयातून अमलीपदार्थांची तस्करी तर खुलेआम चालते ...
महात्मा गांधींच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या हिंसक विचारसरणीशी संबंधितांनाच आज बदनामीचा दावा करण्याचा प्रयत्न करताना पाहणे हे विडंबनात्मक आहे ...