लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऐन सणासुदीत डाळी कडाडल्या - Marathi News | Grown pulses | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऐन सणासुदीत डाळी कडाडल्या

गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला असताना डाळी आणि कडधान्यांच्या किमती कडाडल्या आहेत. ...

‘वायसीएम’ डॉक्टरांविना सलाइनवर - Marathi News | 'YCM' without the doctor on the line | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘वायसीएम’ डॉक्टरांविना सलाइनवर

पिंपरी-चिंचवडसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला (वायसीएम) अपु-या मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहे. ...

निवडणूक खर्चाला मान्यता - Marathi News | Recognition of Election Expenditure | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवडणूक खर्चाला मान्यता

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये झाली. त्यातील निवडणूक खर्चासाठी निवडणूक विभागाच्या लेखाशीर्षावर अपुरी तरतूद असल्याने तब्बल अडीच कोटींची बिले प्रलंबित होती. ...

...तोपर्यंत असले वांझोटे वाद सुरूच राहतील - डॉ. श्रीपाल सबनीस - Marathi News | By that time the disputes will continue - Dr. Shripal Sabnis | Latest pimpri-chinchwad Videos at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...तोपर्यंत असले वांझोटे वाद सुरूच राहतील - डॉ. श्रीपाल सबनीस

पिंपरी - गणेशोत्सवाचे आद्य संस्थापक लोकमान्य टिळक की भाऊ रंगारी या सध्या सुरू असलेला वाद मुळात वांझोटा आहे. रंगारींनी ... ...

महाविद्यालयांत ‘अ‍ॅण्टिरॅगिंग’ प्रतिज्ञापत्र बंधनकारक - Marathi News | "Antiriging" affirmation binding in colleges | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाविद्यालयांत ‘अ‍ॅण्टिरॅगिंग’ प्रतिज्ञापत्र बंधनकारक

पालकांना ‘अ‍ॅण्टिरॅगिंंग अ‍ॅफेडेव्हिट’ (रॅगिंंग प्रतिबंधक प्रतिज्ञापत्र) सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्ग यांना दिलासा मिळणार आहे. ...

मोटारीचा चाक पायावर घालून वाहतूक पोलिसाला केले जखमी  - Marathi News | The wheel of the motorcycle has been hit on the footpath and the traffic police has been injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोटारीचा चाक पायावर घालून वाहतूक पोलिसाला केले जखमी 

पुण्यात वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवड शहराला लागून असलेल्या आयटी पार्क हिंजवडीच्या शिवाजी चौकात कार्यरत आसलेल्या वाहतूक ...

मोरवाडीत मोटारीची झाडाला धडक - Marathi News | The motorcycle hit in Morawadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोरवाडीत मोटारीची झाडाला धडक

मोरवाडी, म्हाडा कॉलनीतून एसएनबीपी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुल्लडबाज तरूणांची भरधाव मोटार रस्त्यालगतच्या झाडाला धडकली ...

विवेक मुगळीकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर  - Marathi News | Vivek Mughlikar announces the President's Police Medal | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विवेक मुगळीकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर 

पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. ...

महापौर नितीन काळजे कुणबीच - जात पडताळणी समिती - Marathi News | Mayor Nitin Kalge ​​Kunbich - Caste Verification Committee | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापौर नितीन काळजे कुणबीच - जात पडताळणी समिती

 पुणे जिल्हा जात पडताळणी  समितीने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र वैध ठरले आहे. यामुळे महापौरांना मोठा दिलासा मिळाला आहे.  ...