शनिवारी मध्यरात्रीपासून सुरूअसलेल्या दमदार पावसामुळे रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, थेरगाव, वाकड, पिंपळे निलख व हिंजवडी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. सुटीचा दिवस असूनही पावसामुळे रस्त्यावर रहदारी नव्हती,तर हातगाडीवाले, फेरीवाले,पथारीवाले व छोटे व ...
कामशेत : मागील तीन ते चार दिवसांपासून मावळ तालुक्यातील महत्त्वाच्या शहरांसह परिसरात चोरांचा सुळसुळाट झाला असून, वाहनचोरी व भुरट्या चोºया वाढल्या आहेत. परिसरात चोर आल्याच्या चर्चांना पुन्हा ऊत आला आहे.सहा महिन्यांपूर्वी चोरांच्या मोठ्या टोळीमुळे मावळ ...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. ब क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. ५२ व ५३ येथील वाकड येथे बुधवारी कारवाई करण्यात आली. एकूण नऊ बांधकामांवर कारवाई करण्यात आली. चिंचवड विधानसभा मतदारसंघ सोडून अन्य ठ ...
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. ...
आधुनिकतेच्या दिशेने झेपावणाºया पिंपरी चिंचवड शहरात बीआरटी व मेट्रो असे वाहतूक व्यवस्थेचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. परंतु, शहरातील विविध वाहतुकीचे प्रकल्पांचा एकात्मक आराखडा आवश्यक आहे. ...
रिंगरोडमुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. लोकांच्या घरावर बुलडोझर फिरवून रस्ता करू नये. रिंगरोड रद्द करावा किंवा पर्यायी मार्गाने वळवावा, असा ठराव करून सरकारकडे पाठवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली. ...
महापालिकेकडून नागरिकांच्या सोईसाठी शहरात आठ मोठी रुग्णालये सुरू केली आहेत. मात्र, या रुग्णालयातील असुविधांमुळे रुग्णांना वायसीएमशिवाय पर्यायच उरत नाही. दिवसेंदिवस रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वायसीएममधील यंत्रणेवर ताण येत आहे. ...
आई-वडील घरी नसताना शाळेतून आल्यानंतर एका शाळकरी विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाकडमधील रहाटनी येथील ही घटना आहे. ...