लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बहिणीचा बालविवाह; धमकीला न घाबरता भावाची पोलिसांकडे धाव - Marathi News | child marriage of sister Without fearing the threat the brother ran to the police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बहिणीचा बालविवाह; धमकीला न घाबरता भावाची पोलिसांकडे धाव

लग्नाबाबत कोणास काहीही न सांगण्याची धमकी मुलीच्या भावाला दिली होती ...

पिंपरी-चिंचवड शहरात आढळल्या २३५९ कुणबी नोंदी - Marathi News | 2359 Kunbi entries found in Pimpri Chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात आढळल्या २३५९ कुणबी नोंदी

शिक्षण विभागातील सर्वांधिक पाच लाख ८३ हजार ८३२ नोंदी तपासल्या. त्यात दोन हजार ३५९ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत ...

बनावट कागदपत्रे करून वनपरिक्षेत्रातील जमिनीचे हस्तांतरण - Marathi News | Transfer of land in forest area by making fake documents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट कागदपत्रे करून वनपरिक्षेत्रातील जमिनीचे हस्तांतरण

संशयितांनी या जमिनीतील २९ हेक्टर ४२ गुंठे जमीन विक्रीयोग्य असल्याचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट पत्र तयार केले ...

Pimpri Chinchwad: महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कॅश घोटाळा; कंत्राटी कर्मचाऱ्याने लाटले बिलाचे पैसे - Marathi News | Cash scam at Municipal YCM Hospital Bill money waived by the contract worker | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कॅश घोटाळा; कंत्राटी कर्मचाऱ्याने लाटले बिलाचे पैसे

कंत्राटी कर्मचाऱ्याने बोगस पावतीद्वारे लाखो रुपयांचा अपहार केल्याचे प्राथमिक तपासणीत उघड ...

नातेवाईकाला सांभाळणे पडले चांगलेच महागात; टोळीप्रमुखासह साथीदारावर मोक्का कारवाई - Marathi News | Caring for a relative is expensive mcoca action against gang leader and accomplice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नातेवाईकाला सांभाळणे पडले चांगलेच महागात; टोळीप्रमुखासह साथीदारावर मोक्का कारवाई

दोघेही फरार असून, त्यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

Pune: मित्राच्या मोटारसायकलने केला घात; संशयावरुन कोयत्याने वार, युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Ambush by a friend's motorcycle; Suspicion stabs, attempts to kill young man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्राच्या मोटारसायकलने केला घात; संशयावरुन कोयत्याने वार, युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

पोलिसांनी योगेश डिरे आणि रज्जत चौधरी (दोघे रा. केशवनगर, मुंढवा) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.... ...

पुणे शहरातील 'हवा' नकोशी झाल्यानंतर पालिकेला जाग, चार अधिकाऱ्यांचे पथक - Marathi News | A team of four officials alerted the municipality after the 'air' in Pune city was not wanted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील 'हवा' नकोशी झाल्यानंतर पालिकेला जाग, चार अधिकाऱ्यांचे पथक

हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने चार अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात येणार आहे.... ...

मोटरसायकल रेस करणे घरमालकाला पडले महागात; भाडेकरुने पाण्याच्या टाकीत बुडवून केला खून - Marathi News | Motorcycle racing is expensive for the landlord Tenant committed murder by drowning in water tank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोटरसायकल रेस करणे घरमालकाला पडले महागात; भाडेकरुने पाण्याच्या टाकीत बुडवून केला खून

मोटारसायकल रेस करुन ठेवल्यामुळे आवाजाच्या कारणावरून घरमालक आणि भाडेकरू यांच्यात वाद झाला होता ...

Pune: दिवाळीत पावली 'गृह'लक्ष्मी, महिनाभरात तब्बल साडेसात हजार घरांची खरेदी - Marathi News | Diwali fulfilled the dream of houses, as many as seven and a half thousand houses were purchased in a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत पावली 'गृह'लक्ष्मी, महिनाभरात तब्बल साडेसात हजार घरांची खरेदी

या दिवाळीत अर्थात १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या महिनाभरात ७ हजार ५५० घरांची खरेदी झाली आणि बांधकाम क्षेत्राला नवी झळाळी मिळाली आहे... ...