Pimpri Chinchwad (Marathi News) संबंधित ज्वेलर्स जगभरात त्यांचा ब्रँड ओळखला जात असून दुबईतदेखील त्यांच्या शाखा आहेत, तेथे चांगले नाव झाल्याने बिश्नोई गँगकडून या व्यावसायिकाला टार्गेट करण्यात आले ...
महादेव जानकर महायुतीसमवेत होते, मात्र त्यांनी आता महायुतीत जाणार नसल्याचे जाहीर केले आहे ...
शनिवार १९ ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदवल्यास मतदानाचा पवित्र हक्क बजावता येईल ...
गुंडू राव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे मूलतत्त्ववादी होते व गोहत्या व गोमांस भक्षणास ते अनुकूल होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले ...
वनविभागाने बिबट्यांच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी लवकरात लवकर नियोजन करावे, ग्रामस्थांची मागणी ...
मागील काळात या पदावरून मी प्रामाणिकपणे काम केल्याने पक्षाने मला फेरनियुक्ती दिली ...
लोकसभेत नणंद भावजयीचा सामना झाल्यानंतर विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत होण्याची गडद शक्यता ...
आप्पासाहेब जगदाळे व प्रवीण माने हे दोघे ही निवडणुक लढवण्याच्या मुद्द्यावर ठाम, पण निवडणूक रिंगणात कोण उतरणार हेच ठरेना! ...
अजितदादांनी शब्द दिल्यावर राजीनामा देणार नाही, उलट पक्षाचे काम पूर्ववत अधिक जोमाने करणार असल्याचे मानकर यांनी सांगितले ...
प्रतिस्पर्धी रमेश येवले यांनी महाविकास आघाडीकडून तिकीट ना मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी ठेवल्याने निकम यांना असाही फटका बसण्याची शक्यता ...