घर सजावताना आपण पडदे, चादरी, सोफासेट इ गोष्टींबरोबरच सुंदर, आकर्षक चित्रांचा भिंतीच्या सजावटीसाठी वापर करतो. ही चित्रे कोणाचेही चित्त वेधून घेतात आणि प्रसन्नता निर्माण करतात. त्यामुळे केवळ भिंत सजते असे नाही, तर त्याचा वापर घरात सकारात्मक ऊर्जा निर्म ...
स्वयंपाकघरची दिशा आणि त्यामध्ये ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंबाबत वास्तुशास्त्रात बरेच नियम सांगितले गेले आहेत. स्वयंपाक घराचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी येत असल्यामुळे तिथे ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंची डोळसपणे निवड झाली पाहिजे. तसेच स्वयंपाकघराची स्वच्छता रा ...
वास्तू आणि फेंगशुई यांचा संबंध कोणत्याही धर्माशी नसून थेट पंच महाभूतांशी असतो. पृथ्वी, आकाश, तेज, जल आणि वायू हे ज्याप्रमाणे निसर्गात समतोल राखतात, त्याप्रमाणे वास्तुशास्त्रदेखील घरात स्थित पंचमहाभूतांचे समतोल राखतात. घरात जर वास्तू दोष असतील तर काही ...
वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र, धर्म शास्त्र असो नाहीतर आयुर्वेदशास्त्र सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, असेच सुचवले जाते. सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की. परंतु आजच्या काळात वेळेअभावी आपल्याला निसर्गा ...
Gudi Padwa 2021: हिंदू धर्मात प्रतिकांना अतिशय महत्त्व आहे. पूजेत किंवा शुभ प्रसंगी तसेच आपल्या दैनंदिन जीवनातही त्यांचा वापर केला जातो. शंख, स्वस्तिक, गोपद्म, कमळ इ चिन्हे शुभ मानली जातात. वास्तुशास्त्र देखील या चिन्हांचा पुरस्कार करते. घरातील अरिष् ...
मीठ हा आपल्या जेवणाचा आणि जिवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठ जास्त असेल, तर पदार्थ खारट आणि नसेल तर पदार्थ अळणी होतो. म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते. जिवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मीठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो. मिठाला केवळ अन्नशास्त्र ...
ज्योतिषशास्त्रानुसार घरात बंद गोष्टींचे असणे अशुभ मानले जाते. पूर्वी अशा बंद पडलेल्या गोष्टींसाठी एक खोली असे. तिला आपण 'अडगळी'ची खोली म्हणत असू. परंतु, वास्तूमध्ये वापरात नसलेले अडगळीचे सामान ठेवूच नये, असा वास्तुशास्त्राचा आग्रह असतो. त्या वस्तूंचा ...
आपली संपूर्ण दिनचर्या घड्याळाच्या काट्यांवर अवलंबून असते. आपल्या कामाचे नियोजन घड्याळावर ठरते. कोणते काम किती वेगाने करायचे, कोणते काम आधी व कोणते नंतर करायचे हेखील घड्याळावर ठरते. कोणाला वेळ देणे असो नाहीतर कोणाची वेळ पाळणे असो, आपल्या दृष्टीक्षेपात ...