लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke Photos

'या' दोन देशांच्या सीमेवर आढळून आला भुयारी मार्ग, कोण करत होता याचा वापर? - Marathi News | American Mexico found huge tunnel with railway line, electricity in international border | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' दोन देशांच्या सीमेवर आढळून आला भुयारी मार्ग, कोण करत होता याचा वापर?

Huge tunnel with railway line : अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर हा भुयारी मार्ग बनवण्यात आला आहे. या भुयारात अशा वस्तू सापडल्या ज्या फार हैराण करणाऱ्या आहेत. या भुयारात रेल्वे लाइन, वीज आणि व्हेंटिलेशनची व्यवस्थाही आहे. ...

पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी खुशखबर! NEFT सेवा सुरू, लवकरच RTGS सुविधा उपलब्ध होणार - Marathi News | post office saving scheme account holders will get rtgs and neft facility | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी खुशखबर! NEFT सेवा सुरू, लवकरच RTGS सुविधा उपलब्ध होणार

NEFT and RTGS Facility for Post Office Account : पोस्ट ऑफिस लवकरच RTGS ची सुविधाही सुरू करणार आहे. ...

Whale Evolution: समुद्रात आढळणारा व्हेल मासा कधीकाळी राहायचा जमिनीवर, संशोधनातून समोर आली माहिती - Marathi News | Whale Evolution: Research on Whale Evolution, whale used to live on earth | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :समुद्रात आढळणारा व्हेल मासा कधीकाळी राहायचा जमिनीवर, संशोधनातून समोर आली माहिती

Whale Evolution: जीवाश्मांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तीनवेळा व्हेल माशाची उत्क्रांती झाली. यादरम्यान, जमिनीवर राहणारा व्हेल हळुहळू समुद्रात राहू लागला. ...

नासाने एलियन्सना पृथ्वीवर बोलवण्यासाठी केला प्लान, काय तो वाचून व्हाल हैराण! - Marathi News | NASA plans to send humans pictures in space to attract aliens | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :नासाने एलियन्सना पृथ्वीवर बोलवण्यासाठी केला प्लान, काय तो वाचून व्हाल हैराण!

NASA : आता नासाने एलियन्ससोबत संपर्क करण्यासाठी एक नवा प्लान तयार केला आहे. नासाच्या या प्लानबाबत जाणून घेतल्यावर तुम्हीही हैराण व्हाल ...

मैत्रिणीकडे ईदच्या पार्टीला गेला, बिर्याणीसोबत दीड लाखाचे दागिने गिळले, अन् मग... - Marathi News | Chennai man swallows jewels worth Rs 1 45 lakh along with biryani at friend’s Eid party | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मैत्रिणीकडे ईदच्या पार्टीला गेला, बिर्याणीसोबत दीड लाखाचे दागिने गिळले, अन् मग...

बिर्याणी खाता खाता तरुणाने गिळले सोन्याचे दागिने; चक्रावून टाकणारा प्रकार ...

प्रवासात तुम्हाला झोप का येते? यामागे आहेत रंजक शास्त्रीय कारणे - Marathi News | why we sleep while traveling know the interesting answer | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :प्रवासात तुम्हाला झोप का येते? यामागे आहेत रंजक शास्त्रीय कारणे

आपण प्रवासाला निघालो, गाडीत बसलो की आपल्याला झोप यायला लागते. असे का होते याचा विचार तुम्ही केला आहे का? यामागे एक शास्त्रीय कारण आहे. काय आहे हे कारण चला जाणून घेऊया... ...

काय सांगता! पृथ्वीवरील सगळे मनुष्य आहेत एलियन्स, वैज्ञानिकांचा आश्चर्यजनक दावा - Marathi News | Earth humans are aliens claim scientist, know about facts | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! पृथ्वीवरील सगळे मनुष्य आहेत एलियन्स, वैज्ञानिकांचा आश्चर्यजनक दावा

Alien News : आता प्रश्न असा आहे की, एलियन्स आहेत का? मनुष्यांच्या डीएनएमध्ये केमिकल्स ब्लॉक्स आढळून येतात जे पहिल्यांदा एका उल्कापिंडात आढळून आले होते. ...

तिकीट १५० रुपयांचं, लॉटरी लागली ३६०० कोटींची; पैशांसाठी २९ वर्षे वाट पाहावी लागणार; पण का? - Marathi News | person win 3600 crore rewarded powerball jackpot in america but wait for 29 years know why | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :तिकीट १५० रुपयांचं, लॉटरी लागली ३६०० कोटींची; पैशांसाठी २९ वर्षे वाट पाहावी लागणार; पण का?

अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली आणि १५० च्या तिकिटावर एका व्यक्तीला ३६०० कोटींची लॉटरी लागली. जाणून घ्या... ...