लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप - Marathi News | Russia took a hostile stance on that proposal about India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला आपले पारडे जड करण्याची संधी चालून आली असताना यामध्ये रशियाने भारताऐवजी चीनच्या बाजूने आपला कल नोंदवला आहे. ...

चीनमधून बाहेर पडलेल्या कंपन्या भारतात नव्हे, तर मग नेमक्या जातात कुठे?, जाणून घ्या 'सत्य' - Marathi News | Firms shifting from China to Vietnam has a lesson for India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनमधून बाहेर पडलेल्या कंपन्या भारतात नव्हे, तर मग नेमक्या जातात कुठे?, जाणून घ्या 'सत्य'

अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडल्यानंतर भारताऐवजी दुसरे पर्याय स्वीकारण्याच्या विचारात आहेत. ...

सावध व्हा! पहिली ओसरली नाहीय, देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता - Marathi News | Be careful! second wave of coronavirus is likely to hit india; Nomura warn | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सावध व्हा! पहिली ओसरली नाहीय, देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जेव्हा देशात ५०० रुग्ण सापडले होते, तेव्हा लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, आता अडीज महिन्यांच्या काळात हा लॉकडाऊन जवळपास संपूर्ण उठविण्यात आला आहे. मात्र, देशातील रुग्णांचा आकडा तीन लाखांकडे वाटचाल करत आहे. ...