लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

जगालीत सर्वात महागडे देश, जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाहून बसेल धक्का, म्हणाल आपला भारतच बरा - Marathi News | The most expensive country in the world will be shocked to see the prices of essential commodities | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगालीत सर्वात महागडे देश, वस्तूंचे भाव पाहून बसेल धक्का, म्हणाल आपला भारतच बरा

Most Expensive Country : गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशात महागाई हा चिंतेचा विषय बनला आहे. पेट्रोल-डिझेलपासून ते दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्वच वस्तूंची महागाई खूप वाढली आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाची दहशत! 'या' देशात वेगाने पसरतोय व्हायरस; 4 लाख नवे रुग्ण, 432 रुग्णांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates covid19 south korea reports 424641 new coronavirus cases and 432 new deaths | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाची दहशत! 'या' देशात वेगाने पसरतोय व्हायरस; 4 लाख नवे रुग्ण, 432 रुग्णांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना महामारीने जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. ...

Russia-Ukraine War: युक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार? पुतीन सिक्रेट बंकरकडे रवाना; रशियन विमानांच्या मोठ्या हालचाली - Marathi News | Russia-Ukraine War: Atomic bomb to be dropped on Ukraine? Vladimir Putin leaves for Secret Bunker; Russia's largest aircraft movement | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार? पुतीन सिक्रेट बंकरकडे रवाना; रशियन विमानांच्या मोठ्या हालचाली

Russia-Ukraine War: पुतीन यांनी आपली सारी शक्ती एकाच ठिकाणी ठेवलेली नाही. त्यांनी आपले अधिकारी, मंत्री वेगवेगळ्या ठिकाणच्या बंकरमध्ये ठेवले आहेत. . पुतीन यांच्या विमानांची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. ...

खुर्ची धोक्यात, तरीही इम्रान खान यांचा झेलेन्स्कींना सल्ला; म्हणे, "पाकिस्तानसारखा नि:पक्षपाती देश..." - Marathi News | pakistan pm imran khan had a telephonic conversation with volodymyr zelenskyy amid political instability in pakistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खुर्ची धोक्यात, तरीही इम्रान खान यांचा झेलेन्स्कींना सल्ला; म्हणे, "पाकिस्तानसारखा नि:पक्षपाती देश..."

पाकिस्तानातील राजकीय गोंधळादरम्यान इम्रान खान (Pakistan Imran Khan) यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Ukraine Volodymyr Zelensky) यांच्याशी चर्चा केली. ...

कोरोना रिटर्न्स : जगात झपाट्याने वाढतायेत प्रकरणे; 'या' देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाचा प्रभाव - Marathi News | global rise in corona cases european countries china see fresh spike | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना रिटर्न्स : जगात झपाट्याने वाढतायेत प्रकरणे; 'या' देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाचा प्रभाव

Corona Pandemic : आशियापासून (Asia) ते पाश्चात्य देशांमध्ये (Western Countries) पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. ...

Russian Military in Arctic: आर्क्टिकमध्ये रशियन सैन्याची तैनाती; पण का? यामागे आहे पुतिन यांचा मोठा 'प्लॅन' - Marathi News | Russian Military in Arctic: Deployment of Russian troops in the Arctic; But why? Behind this is Putin's big 'plan' | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्क्टिकमध्ये रशियन सैन्याची तैनाती; पण का? यामागे आहे पुतिन यांचा मोठा 'प्लॅन'

Russian Military in Arctic: आज जगातील अनेक देशांचा आर्क्टिकमध्ये रस वाढला आहे. काही देशांनी आपले सैन्यही तिथे तैनात आहे. पण, या आर्क्टिकमध्ये विशेष आहे तरी काय? जाणून घ्या रशियासह जगातील मोठे देश यावर का लक्ष केंद्रित करत आहेत... ...

Jiselle Arianne, Russia Ukraine War: "हिंमत असेल तर बॉक्सिंग रिंगमध्ये भिड"; तरूणीने थेट Vladimir Putin यांनाच दिलं 'चॅलेंज' - Marathi News | Russia Ukraine War Hot sexy boxing ring girl Jiselle arianne calls out Russian president Vladimir Putin for a fight Challenge | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :"हिंमत असेल तर बॉक्सिंग रिंगमध्ये भिड"; तरूणीने थेट पुतीन यांनाच दिलं 'चॅलेंज'

रशिया युक्रेन युद्धावरून अजूनही जागतिक वातावरण तापलेलंच आहे. ...

आधी एका मुख्यमंत्र्याचा त्याग आणि आता एका...; पद वाचवण्यासाठी Imran Khan यांची अखेरची धडपड - Marathi News | pakistan political crisis pm imran khan no confidence motion pmlq parvez elahi punjab cm mqmp pakistan parliament know details | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी एका मुख्यमंत्र्याचा त्याग आणि आता एका...; पद वाचवण्यासाठी इम्रान खान यांची अखेरची धडपड

Pakistan Imran Khan Government : इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात आले आहे. सत्तेत कायम राहण्यासाठी इम्रान खान यांना मोठे डावपेच आखावे लागणार आहेत. ...