लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

All Photos

‘अशी’ मूर्ती कारमध्ये ठेवलीय? ठरू शकते अतिशय अशुभ; कोणत्या देवतेची मूर्ती असावी? नियम पाहाच - Marathi News | is you keep such idol in the car it can be very inauspicious know everything about which lord idol or photo should be kept see the important rules of vastu shastra | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :‘अशी’ मूर्ती कारमध्ये ठेवलीय? ठरू शकते अतिशय अशुभ; कोणत्या देवतेची मूर्ती असावी? नियम पाहाच

Rules For Lord Idol In Car: कार घेण्याची इच्छा पूर्ण झाल्यावर बहुतांश जण आराध्य देवतेची मूर्ती स्थापित करतात. पण याबाबतचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. कशा प्रकारची मूर्ती अजिबात असू नये? कोणती मूर्ती अत्यंत शुभ ठरू शकते? जाणून घ्या... ...

Kalpana Varma : DSP कल्पना वर्मा सस्पेंड! व्यावसायिकाला 'लव्ह ट्रॅप'मध्ये अडकवून हडपले २.५ कोटी, लाखोंचे दागिने - Marathi News | chhattisgarh dsp Kalpana Varma suspended corruption love trap- deepak tandon | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :DSP कल्पना वर्मा सस्पेंड! व्यावसायिकाला 'लव्ह ट्रॅप'मध्ये अडकवून हडपले २.५ कोटी, लाखोंचे दागिने

Kalpana Varma : छत्तीसगड सरकारने दंतेवाडा जिल्ह्यात तैनात असलेल्या डीएसपी कल्पना वर्मा यांना तातडीने निलंबित केलं आहे. ...

अशोक सराफ यांच्या ‘वख्खा विख्खी वुख्खू'मधली प्रियतमा आठवतेय? एक अपघात अन् करिअर उद्ध्वस्त, झाली अशी अवस्था - Marathi News | dhumdhadaka fame ashok saraf actress aishwarya surekha rane accident change her life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांच्या ‘वख्खा विख्खी वुख्खू'मधली प्रियतमा आठवतेय? एक अपघात अन् करिअर उद्ध्वस्त, झाली अशी अवस्था

'धुमधडाका' सिनेमातील अशोक सराफ यांचा ‘वख्खा विख्खी वुख्खू’ हा डॉयलॉग प्रचंड गाजला. या सिनेमात त्यांची अभिनेत्री सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे हिच्यासोबत जोडी जमली होती. ...

"मला गळ्यात मंगळसूत्र घालायचंय...", धुळ्याची लेक मृणाल ठाकुरचं लग्नावर भाष्य; म्हणाली... - Marathi News | mrunal thakur talks about love relationship and marriage says its my dream to get married | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला गळ्यात मंगळसूत्र घालायचंय...", धुळ्याची लेक मृणाल ठाकुरचं लग्नावर भाष्य; म्हणाली...

आईवडील लग्नासाठी दबाव टाकतात त्यात काहीच गैर नाही..., मृणाल ठाकुर लवकरच करणार लग्न? ...

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला? अपघाताचे कारण आले समोर, अहवालात धक्कादायक माहिती - Marathi News | Ajit Pawar Plane Crash What caused Ajitdada's plane crash? The cause of the accident has come to light, shocking information in the report | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला? अपघाताचे कारण आले समोर, अहवालात धक्कादायक माहिती

Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. ...

WPL 2026: अटीतटीच्या क्षणी ‘ती’ एक चूक आणि दिल्ली कॅपिटल्सच्या हातून निसटली ट्रॉफी, नेमकं काय घडलं? - Marathi News | WPL 2026: Final RCB Vs DC : 'That' mistake at the crucial moment and the trophy slipped away from Delhi Capitals, what exactly happened? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अटीतटीच्या क्षणी ‘ती’ एक चूक आणि दिल्ली कॅपिटल्सच्या हातून निसटली ट्रॉफी, नेमकं काय घडलं?

WPL 2026: Final RCB Vs DC : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या अंतिम लढतीत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना दोनशेपार मजल मारत बंगळुरूसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. मात्र अखेरच्या क्षणी झालेली एक छोटीशी चूक दिल्लीला महाग ...

पोस्टाची 'ही' स्कीम करेल तुम्हाला मालामाल; केवळ ३३३ रुपयांची गुंतवणूक, केवळ व्याजातूनच कमवाल ५ लाख; जाणून घ्या - Marathi News | Post Office Investment Scheme will make you rich Invest only Rs 333 earn 5 lakhs from interest alone safe investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्टाची 'ही' स्कीम करेल तुम्हाला मालामाल; केवळ ३३३ रुपयांची गुंतवणूक, केवळ व्याजातूनच कमवाल ५ लाख; जाणून घ्या

Post Office Investment Scheme: आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपला पैसा सुरक्षित राहावा आणि त्यावर चांगला परतावा मिळावा असं वाटतं. शेअर बाजार किंवा जोखमीची गुंतवणूक सर्वांनाच झेपते असे नाही, म्हणूनच सरकारी योजना आजही लोकांची पहिली पसंती आहेत. ...