शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

अंगावरून बैलगाडी गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; पाथरी तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 15:38 IST

पाथरी तालुक्यातील तुरा येथील बाबासाहेब गायकवाड यांची गावाजवळ शेत जमीन आहे.

पाथरी : शेतातून बाजरीचे सुरमाड घेऊन येत असताना खाली पडल्यानंतर बैलगाडी अंगावरून गेल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना २३ मे रोजी सायंकाळी तालुक्यातील तुरा येथे घडली. बाबासाहेब  संतराम गायकवाड ( 45 ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.  

पाथरी तालुक्यातील तुरा येथील बाबासाहेब गायकवाड यांची गावाजवळ शेत जमीन आहे. त्यांनी शेतात उन्हाळी बाजरीची लागवड केली होती. काही दिवसांपूर्वी बाजरी काढल्यानंतर त्याचे सुरमाड शेतात पडून होते. रविवारी सायंकाळी ते सुरमाड बैलगाडीतून त्यांनी गावातील घरी आणून टाकले. त्यानंतर उरलेले सुरमाड आणण्यासाठी ते परत शेतात गेले. पुन्हा गावाकडे परतत असताना अचानक बैलगाडीतून बाबासाहेब खाली पडले.  काही कळायच्या आत बैलगाडीचे चाक त्यांच्यावरून गेले. यामुळे ते गंभीर जखमी झाले. यानंतर परभणी येथे उपचारसाठी घेऊन जात त्यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणी