शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:46 IST

संतप्त शेतकऱ्याचा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकार

- मारोती जुंबडे

परभणी: जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास  पालम तालुक्यातील चाटोरी येथील शेतकरी संतोष रावण पैके या व्यक्तीने संपूर्ण कर्जमाफी मिळावी, तसेच अतिवृष्टी व पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी या मागणीसाठी संतप्त होऊन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या गाडीवरच दगडफेक केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी संजय चव्हाण स्वतः उपस्थित असताना अचानक संतोष पैके यांनी गाडीवर मोठा दगड फेकला, त्यामुळे गाडीचे नुकसान झाले. घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली असून, अधिकारी व कर्मचारी काही काळ तणावग्रस्त झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संतोष पैके यांना ताब्यात घेऊन नवा मोंढा पोलीस ठाण्यात रवाना केले.

पोलिसांकडून या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून, संतोष पैके यांनी हा प्रकार कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी आंदोलन म्हणून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.  या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी चर्चा रंगली असून, शेतकऱ्यांच्या वाढत्या असंतोषाचे हे प्रकटीकरण असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer throws stone at Collector's car over loan waiver.

Web Summary : Frustrated over delayed loan waivers and compensation, a farmer in Parbhani threw a stone at the District Collector's car. Police arrested the farmer, sparking discussions about growing farmer discontent.
टॅग्स :parabhaniपरभणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीFarmerशेतकरी