शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात चार तासांत १८.४९ टक्के मतदान; उमेदवारांनी सहकुटुंब केले मतदान

By मारोती जुंबडे | Updated: November 20, 2024 11:46 IST

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांनी केंद्रांवर मतदानासाठी रांगा लावले आहेत.

परभणी: विधानसभा निवडणूकीसाठी बुधवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान सरासरी  १८.४९ टक्के मतदान झाले असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी माहिती दिली. 

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात बुधवारी सकाळपासूनच मतदारांनी केंद्रांवर मतदानासाठी रांगा लावले आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात यंदा मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाकडून सकाळी सात ते अकरा या चार तासात झालेल्या मतदानाची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत  १७.१२ टक्के, परभणी १९.६२, गंगाखेड १६.८५ तर पाथरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २०.६१ टक्के मतदान झाले आहे. केंद्रांसमोर मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. मतदानादरम्यान पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील एका केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाली होती. मात्र लगेचच अधिकाऱ्यांनी हे यंत्र बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत केली. सकाळच्या सत्रात शहरी भागासह ग्रामीण भागात मतदार मतदानासाठी उत्स्फूर्तपणे घराच्या बाहेर पडत असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.

दोन तासात झाले होते ६. ५९ टक्के मतदानसकाळी सात ते नऊ या दोन तासात जिंतूर विधानसभा मतदारसंघात ६.९२ टक्के मतदान झाले होते. परभणी ७.१  टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर गंगाखेड ५.१६ तर  पाथरी विधानसभा मतदारसंघात ७.३६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.

असे झाले विधानसभानिहाय मतदान जिंतूर विधानसभा.....१७.१२परभणी विधानसभा..... १९.६२गंगाखेड विधानसभा.... १६.८५पाथरी विधानसभा..... २०.६१

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकparbhani-pcपरभणीjintur-acजिंतूरpathri-acपाथरीgangakhed-acगंगाखेड