शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

योगेश्वरचे स्वप्न भंगले

By admin | Updated: September 9, 2015 02:29 IST

लंडन आॅलिम्पिकचा कांस्यपदक विजेता मल्ल योगेश्वर दत्त याने पाहिेलेले वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंग पावले आहे, घोट्याच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

नवी दिल्ली : लंडन आॅलिम्पिकचा कांस्यपदक विजेता मल्ल योगेश्वर दत्त याने पाहिेलेले वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंग पावले आहे, घोट्याच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ही स्पर्धा आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्याची संधी आहे. लंडन आॅलिम्पिकचा रौप्यपदक विजेता सुशीलकुमार खांद्याच्या दुखापतीमुळे यापूर्वीच या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे सर्व आशा योगेश्वरवर होत्या. परंतु घोट्याच्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडण्यास भाग पाडले.६५ किलो ग्रॅम वजन गटात खेळणाऱ्या योगेश्वरला डॉक्टर्सनी स्पर्धेत सहभागी होण्यास अनफिट ठरविले. त्याला दोन महिने विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला. याशिवाय त्याला घोट्याचे आणखी एक शस्त्रक्रिया करण्यास सांगण्यात आली आहे. त्याचे यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत एक आॅपरेशन झाले आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी योगेश्वर उत्सुक होता. परंतु भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषणशरण सिंग यांनी त्याला थांबण्याचा सल्ला दिला. पुढील पात्रता स्पर्धेत फिट राहण्यासाठी या स्पर्धेत न खेळण्याचा त्याने निर्णय घेतला. योगेश्वरला २00९ सालीही वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून घोट्याच्या दुखापतीमुळेच बाहेर पडावे लागले होते.