शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अजून पुर्णपणे स्वतंत्र वाटत नाही - संजय दत्त

By admin | Updated: March 19, 2016 20:23 IST

'मला अजूनही पुर्णपणे स्वतंत्र झाल्यासारखं वाटत नाही आहे. स्वातंत्र्याची भावना अजून मनापासून जाणवत नाही आहे', असं नुकताच शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेल्या संजय दत्तने म्हंटलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. १९ - 'मला अजूनही पुर्णपणे स्वतंत्र झाल्यासारखं वाटत नाही आहे. स्वातंत्र्याची भावना अजून मनापासून जाणवत नाही आहे', असं नुकताच शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेल्या संजय दत्तने म्हंटलं आहे. 'मी जेलमध्ये आणि जेलबाहेर असा 23 वर्षांचा प्रवास केला आहे. माझ्यावर अनेक बंधने होती, परवानगी घ्यावी लागायची. स्वतंत्रपणे जगण्याची सवय सध्या करुन घेत आहे. अजून ती भावना आलेली नाही',असं संजय दत्त बोलला आहे. 
 
इंडिया टुडेशी बोलताना त्याने आपलं मन मोकळं केलं आहे. 'तुम्हाला शारिरकरित्या आणि मानसिकरित्या कोंडून ठेवलं जातं. ते तुम्हाला काय करा ? आणि काय करु नका ?  सांगत असतात. मला कोणत्याही प्रकारची व्हीआयपी वागणूक देण्यात आली नसल्याचंहीट', संजय दत्तने स्पष्ट केलं आहे. 'प्रत्येकाला वाटतं मला विशेष वागणूक देण्यात आली मात्र माझ्यासोबत असणा-या कैद्यांपेक्षा वाईट वागणूक मला देण्यात आली. कारागृहातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जेवण, ते अत्यंत भयानक असतं आणि खाण्यायोग्य अजिबात नसल्याचं', संजय दत्त बोलला आहे.
 
मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी येरवडा तुरूगांत शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त याची 25 फेब्रुवारीला येरवडा तुरूंगातून सुटका झाली आहे.