शहरं
Join us  
Trending Stories
1
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
2
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
3
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
4
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
5
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
8
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
9
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
10
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
11
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
12
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
13
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
16
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
17
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
18
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
20
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्ट: राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेकरिता क्रीडा प्रबोधिनी व अकोला महानगर संघ रवाना

By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST

अकोला: भद्रावती (चंद्रपूर) येथे आयोजित ८४ वी वरिष्ठ राज्य मुले अजिंक्य स्पर्धा व २९ वी ज्युनिअर मुले महाराष्ट्र राज्य मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेकरिता क्रीडा प्रबोधिनी अकोला (क्रीडापीठ) व अकोला महानगर संघ रवाना झाला. स्पर्धेला मंगळवार, २ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे.

अकोला: भद्रावती (चंद्रपूर) येथे आयोजित ८४ वी वरिष्ठ राज्य मुले अजिंक्य स्पर्धा व २९ वी ज्युनिअर मुले महाराष्ट्र राज्य मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेकरिता क्रीडा प्रबोधिनी अकोला (क्रीडापीठ) व अकोला महानगर संघ रवाना झाला. स्पर्धेला मंगळवार, २ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे.
क्रीडा प्रबोधिनी संघामध्ये १९ तर महानगर संघात १६ सदस्यांचा समावेश आहे. दोन्ही संघामध्ये राष्ट्रीय पदक विजेत्यांचा भरणा आहे. क्रीडा प्रबोधिनी संघात शिवाजी मोरे, सुनील उमरिया, दीपक यादव, गोपाल राठोड, योगेश निषाद, विक्रमसिंह चंदेल वरिष्ट गटात खेळप्रदर्शन करतील. यामध्ये गोपाल होगे, विक्की जागडे, अनंता चोपडे, जिब्रान खान, हरिवंश टावरी, संग्राम भोसले, ऋषिकेश वानखडे, सचिन चौहान, राहिल, करण करमकर, शुभम चौधरी यांचा समावेश आहे.
अकोला महानगर संघामध्ये वरिष्ठ गटात कुलदीप भोलाणे, निखिल वगर, शोएब खान, तेजस पटेकर, शुभम वाघ, वसीम अहमद, आशिष मिश्रा, राधेश्याम तिवारी, जयसिंग घुमन, ज्युनिअर गटात श्यामल टोपले, प्रज्वल डोंगरे, रजत मिश्रा, अजहर अली, राहुल राऊत, मोहम्मद रमिज यांचा समावेश आहे. संघासोबत राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भ˜, प्रशिक्षक पुरुषोत्तम बावणे, नीळकंठ देशमुख, राहुल वानखडे आहेत. दोन्ही संघाला विजयासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोकॅप्शन: जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्यासोबत क्रीडा प्रबोधिनी संघातील खेळाडू.
-०२सीटीसीएल६७
अकोला महानगर मुष्टियुद्ध संघातील खेळाडू मार्गदर्शकांसोबत.
-०२सीटीसीएल६८
...