लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
युवा विश्व तिरंदाजी स्पर्धा : सुखमनीने जिंकून दिले महाराष्ट्राला पहिले रौप्य, जेम्सन एन. व अंकिता भाकटला सुवर्ण - Marathi News | Young World Archery Championship: Maharashtra won the first silver, Jamson N. And Ankita Bachata Gold | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :युवा विश्व तिरंदाजी स्पर्धा : सुखमनीने जिंकून दिले महाराष्ट्राला पहिले रौप्य, जेम्सन एन. व अंकिता भाकटला सुवर्ण

अमरावतीच्या सुखमनी बाबरेकरने विश्व युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक गटात जेम्सन सिंग व अतुल वर्माबरोबर अचूक लक्ष्य साधत ७० मीटर रिकर्व्ह प्रकारात महाराष्ट्राला पहिले रौप्यपदक जिंकून दिले. ...

सुखमनी टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र होऊ शकतो - अभिजित दळवी - Marathi News | Sukhmani Tokyo can be eligible for the Olympics - Abhijit Dalvi | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुखमनी टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र होऊ शकतो - अभिजित दळवी

राजोरियो (अर्जेंटिना) येथील युवा विश्व तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत अचूक लक्ष्य साधून सुखमनी बाबरेकरने आपल्या संघाला ७० मीटर रिकर्व्ह प्रकारात रौप्यपदक जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. ...

कॉर्पोरेट जगताने ‘साई’ स्टेडियम्सची जबाबदारी घ्यावी, क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांचे आवाहन - Marathi News | Corporate Sports should take charge of 'Sai' Stadiums, Sports Minister Rajyavardhan Singh Rathore urged | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कॉर्पोरेट जगताने ‘साई’ स्टेडियम्सची जबाबदारी घ्यावी, क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांचे आवाहन

राजधानी नवी दिल्लीतील पाच ‘साई’ स्टेडियमची जबाबदारी उचलावी, असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी कॉर्पोरेट जगताला केले आहे. ...

‘नाशिक महामॅरेथॉन’ला मोठ्या जल्लोषात सुरूवात, हजारो अबालवृद्धांनी घेतली धाव - Marathi News | 'Nashik Mahamarethan' starts with big show, thousands of children | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नाशिक महामॅरेथॉन’ला मोठ्या जल्लोषात सुरूवात, हजारो अबालवृद्धांनी घेतली धाव

लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नाशिक महामॅरेथॉन स्पर्धेचा महाकुंभाला उगवत्या दिनकराच्या साक्षीने जल्लोषपूर्ण वातावरणात दिमाखदार सुरूवात झाली. ...

लोकमत नाशिक महामॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात - Marathi News | Lokmat starts with great enthusiasm in Nashik Mahamarethon | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :लोकमत नाशिक महामॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात

नाशिक : लोकमत नाशिक महामॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत 21किलोमीटरसाठी अनेक स्पर्धक सहभागी झाले. तसचे, यामध्ये नाशिकचे ... ...

खेळांच्या बाजारास जबाबदार कोण? संघटनांवर नियंत्रण हवे : आॅडिटची आवश्यकता - Marathi News | Who is responsible for the sports market? Organizations need control: audit requirement | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेळांच्या बाजारास जबाबदार कोण? संघटनांवर नियंत्रण हवे : आॅडिटची आवश्यकता

राज्य सरकारने शालेय खेळांमध्ये तब्बल ८० च्या पुढे खेळांचा समावेश केला होता. सरकारच्या या धोरणामुळे खेळांना चालना मिळतानाच त्यांचा बाजारही वाढत चालला आहे. ...

खेळांचा गेम - भारतीय व महाराष्ट्र आॅलिंपिक असोसिएशन मान्यता, देशात ४०, तर महाराष्ट्रात ३१ संघटना संलग्न - Marathi News | Sports Games - Indian and Maharashtra Olympic Association approval, 40 countries in the country, and 31 associations affiliated to Maharashtra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेळांचा गेम - भारतीय व महाराष्ट्र आॅलिंपिक असोसिएशन मान्यता, देशात ४०, तर महाराष्ट्रात ३१ संघटना संलग्न

सद्यस्थितीत भारतीय आॅलिंपिक असोसिएशनशी देशातील ४० संघटना संलग्न असून, महाराष्ट्र आॅलिंपिक संघटनेशी फक्त ३१ संघटना संलग्न आहेत. ...

खेळांचा गेम - अनधिकृत संघटनांनी मांडलाय खेळांचा बाजार - Marathi News | Sports Game - The market of sports organized by unauthorized organizations | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेळांचा गेम - अनधिकृत संघटनांनी मांडलाय खेळांचा बाजार

सद्य:स्थितीत महाराष्ट्रासह देशभरात अनधिकृत संघटनांनी खेळांचा बाजार मांडला असून, त्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे. ...

पदक विजेत्या खेळाडूंचा राज्य सरकारकडून गौरव; ‘टॉप्स’मध्ये समावेश न झाल्याची खंत - दत्तू भोकनळ - Marathi News | Glory from the State Government of medal winners; Khatta not included in 'Tops' - Dattu Bhokanal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पदक विजेत्या खेळाडूंचा राज्य सरकारकडून गौरव; ‘टॉप्स’मध्ये समावेश न झाल्याची खंत - दत्तू भोकनळ

गेल्यावर्षी माझे नाव केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंसाठी सुरु केलेल्या ‘टॉप्स’ योजनेमध्ये होते. मात्र, नुकताच जाहीर केलेल्या यादीमध्ये माझा समावेश नसल्याची मोठी खंत आहे. ...