नवी दिल्ली : जीतू राय व हिना सिद्धू यांनी आयएसएसएफ विश्वकप फायनलमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देताना १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक स्पर्धेत बाजी मारली. ...
नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली प्रथमच आयोजित आयएसएसएफ विश्वकप फायनल्स नेमबाजी स्पर्धेत फॉर्मात असलेला डबल ट्रॅप नेमबाज अंकुर मित्तल व पिस्तूल किंग जीतू राय यांच्या कामगिरीवर नजर राहणार आहे. ...
रिबाऊंड, पाइंटर शूटिंग या कौशल्यात जबरदस्त वाकबगार असणारी औरंगाबादची प्रतिभावान उद्योन्मुख खेळाडू खुशी डोंगरे आता भारतीय बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ...
आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अर्जेंटिनामध्ये झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत प्रशिक्षकाच्या गैरवर्तनामुळे भारताचे नाव खराब झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक सुनीलकुमार यांच्यावर इंग्लंडच्या म ...
जगातील अव्वल क्रमांकाच्या राफेल नदालला 6-4, 6-3 अशी सहज मात देत रॉजर फेडररने शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. फेडररचा नदालविरुध्दचा हा सलग पाचवा विजय होता. ...
महाराष्ट्राचा स्टार जलतरणपटू वीरधवल खाडे याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना ७१व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ५० मीटर बटरफ्लाय प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले. ...