लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंतिम लढतीत भारत कोरियाकडून पराभूत - Marathi News | India defeated Korea in the final match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अंतिम लढतीत भारत कोरियाकडून पराभूत

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : योंगसिल लीने नोंदविलेला गोल ठरला निर्णायक ...

थॉमस, उबेर कपमध्ये भारताची निराशाजनक सुरुवात - Marathi News | India's disappointing start in Thomas, Uber Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :थॉमस, उबेर कपमध्ये भारताची निराशाजनक सुरुवात

भारताच्या बाद फेरी गाठण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. ...

भारताने कोरियाला बरोबरीत रोखले - Marathi News | India has stopped Korea | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताने कोरियाला बरोबरीत रोखले

महिला हॉकी : अंतिम लढतीपूर्वीचा सामना १-१ ने ड्रॉ ...

थॉमस-उबेर चषक: भारतीय बॅडमिंटनपटूंना कडवे आव्हान - Marathi News | Thomas-Uber Cup: Indian Badminton Champions Challenge Challenge | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :थॉमस-उबेर चषक: भारतीय बॅडमिंटनपटूंना कडवे आव्हान

थॉमस-उबेर चषक आजपासून : सायना, प्रणय यांच्यावर भिस्त ...

फोगट भगिनींची हकालपट्टी, परवानगी न घेता रितू, संगीताने सोडले होते शिबिर - Marathi News | The expulsion of phogat sisters, not being allowed without permission, the camp had left the music | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फोगट भगिनींची हकालपट्टी, परवानगी न घेता रितू, संगीताने सोडले होते शिबिर

गीता, बबिता, रितू आणि संगीता या चारही फोगट भगिनींना बेशिस्तपणामुळे लखनौच्या राष्ट्रीय शिबिरात ‘नो एन्ट्री’ असल्याचे कुस्ती महासंघाने गुरुवारी स्पष्ट केले. ...

' दंगल गर्ल्स ' फोगट भगिनींना राष्ट्रीय कुस्ती शिबीरामधून डच्चू - Marathi News | 'Dangle Girls' Phogat sisters dropped From National Wrestling Camp | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :' दंगल गर्ल्स ' फोगट भगिनींना राष्ट्रीय कुस्ती शिबीरामधून डच्चू

आपल्यावर आधारीत सिनेमा आल्यावर फोगट भगिनींना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांचे पाय जमिनीवर राहत नसल्याचे बऱ्याच जणांनी म्हटले. ...

प्रत्येक जिल्ह्यात अ‍ॅथलेटिक्स पोहोचविण्यास प्राधान्य : उचिल - Marathi News | Prefer to deliver athletics in every district: Uchil | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रत्येक जिल्ह्यात अ‍ॅथलेटिक्स पोहोचविण्यास प्राधान्य : उचिल

राज्याच्या कानाकोपऱ्यात अ‍ॅथलेटिक्सचा प्रचार करण्यास प्राधान्य देण्यात येत असून त्यासाठी सर्व ठिकाणी सिंथेटिक टॅÑक उभारण्याची शासनाकडे मागणी करू, अशी माहिती महाराष्टÑ राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे नवनिर्वाचित सचिव सतीश उचिल यांनी बुधवारी पत्रकारांशी बोल ...

पदक जिंकण्याच्या निर्धारानेच आशियाडची तयारी - Marathi News | Asian preparations are only due to the medal tally | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पदक जिंकण्याच्या निर्धारानेच आशियाडची तयारी

गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अपयशानंतर जकार्ता (इंडोनेशिया) येथे होणाऱ्या आशियाडमध्ये देशाला पदक मिळवून देण्याच्या निर्धारानेच तयारी सुरू असल्याचे युवा आॅलिम्पिक जलतरणपटू वीरधवल खाडे याचे मत आहे. ...

अभिजित सावंतची आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी निवड - Marathi News | Abhijit Sawant's selection for International Yoga Competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अभिजित सावंतची आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी निवड

कुरवली (ता. इंदापूर) येथील अभिजित तात्यासो सावंत (वय १५) याची मॉरिशस येथे दि. २४ ते २८ मे दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगा चॅम्पियनशिप्ससाठी निवड झाली आहे. ...