आशियाई स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असलेल्या भारतीय कंपाऊंड तिरंदाजी संघासाठी १० दिवसांचे सराव शिबिर आयोजित करणारा इटलीचा स्टार तिरंदाज सर्गियो पाग्नी खेळाडूंच्या प्रगतीमुळे उत्साहित आहे. ...
भारतीय गोल्फर गगनजीत भुल्लर याने अंतिम फेरीत सहा अंडर ६६ च्या शानदार स्कोअरसह फिजी इंटरनॅशनलचे विजेतेपद पटकावले आहे. हे त्याचे युरोपीय टीमवरील पहिले जेतेपद आहे. ...
इंडोनेशियातील जकार्ता येथे १८ आॅगस्टपासून आशियाई क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. यासाठी भारताचा ५२४ सदस्यीय संघ पदकासाठी प्रयत्न करेल. ५२४ खेळाडूंच्या ताफ्यात २७७ पुरुष व २४७ महिला खेळाडू आहेत. ...
महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक ३३ खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी क्रीडा विभागाला दिले. ...
आगामी आशियाडची तयारी करणारा स्टीपलचेसचा धावपटू नवीन डागर डोपमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. गुवाहाटी येथे झालेल्या आंतरराज्य अॅथ्लेटिक्स स्पर्धेत नवीनने प्रतिबंधित मेलोडोनियम घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
दीर्घकाळानंतर पुनरागमन करणारी दोन वेळेची राष्टÑकुल क्रीडा चॅम्पियन पिस्तूल नेमबाज राही सरनोबत हिने आगामी आशियाडमध्ये पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ...
मेरी कोम हिची तुलना सध्या जगप्रसिद्ध बॉक्सर मॅनी पॅकियायो याच्यासोबत होत आहे. पॅकियायो हा फिलिपिन्सचा सिनेटर आहे, तर मेरी कोम सध्या राज्यसभेची सदस्य आहे. या दोघांच्याही आयुष्यात दुहेरी भूमिका आहेत. ...
आतापर्यंत मी दोन आॅलिम्पिक पदके पटकावली आहेत; पण मला अजूनही सुवर्णपदक पटकावता आलेले नाही. मी जर सातत्याने खेळत राहिलो तर आॅलिम्पिकमधील सुवर्णपदकही माझ्यासाठी दूर नाही. ...
भारताला ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकून देणारा कुस्तीपटू सुशीलकुमारने आशियाई स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार करतानाच, कुस्तीच्या माध्यमातून देशाची सेवा करत ... ...