शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे वाढले, अपेक्षा वाढल्याने भीतीही वाटते - स्वप्ना बर्मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 07:46 IST

आशियाई स्पर्धेआधी जलपाईगुडीच्या स्वप्नाला फार कमी लोक ओळखायचे. आॅगस्ट महिन्यात जकार्ता येथे सुवर्ण जिंकताच रात्रभरात ती स्टार बनली. एका वाहिनीवरील कार्यक्रमात ती म्हणाली

कोलकाता : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या हेप्टाथलॉन प्रकारात विक्रमी सुवर्ण जिंकताच स्वप्ना बर्मनच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अनोळखी खेळाडू स्टार बनली आहे. चाहत्यांच्या तिच्याकडून अपेक्षा देखील वाढल्या. या अपेक्षांच्या ओझ्यामुळे अनेकदा ‘नर्व्हसनेस’ येतो, शिवाय भीतीही वाटते, अशी प्रतिक्रिया स्वप्नाने व्यक्त केली.

आशियाई स्पर्धेआधी जलपाईगुडीच्या स्वप्नाला फार कमी लोक ओळखायचे. आॅगस्ट महिन्यात जकार्ता येथे सुवर्ण जिंकताच रात्रभरात ती स्टार बनली. एका वाहिनीवरील कार्यक्रमात ती म्हणाली, ‘आयुष्य बदलले पण मी मात्र आहे तेथेच आहे. लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. चाहत्यांचा आदर आणि अपेक्षा पाहून मी स्वप्न तर बघत नाही ना, असा विचार मनात डोकावतो.’ आधी माझे आईवडील आणि कोच माझ्याकडून जिंकण्याची तसेच चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगायचे. आता देशातील नागरिक माझ्याकडून आॅलिम्पिक पदकाची अपेक्षा बाळगून आहेत. अपेक्षांच्याया ओझ्यामुळे मी नर्व्हस होते. मी चांगली कामगिरी करू शकले नाही तर काय होईल, असा विचार आला की भीतीही वाटत असल्याचे स्वप्नाने सांगितले. आॅलिम्पिक पदक अशक्य नाहीस्वप्नाने आशियाई स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरीसह ६०२६ गुण संपादन केले. तथापि आॅलिम्पिक पदक जिंकण्यासाठी तिला ६७०० गुणाची नोंद करावी लागणार आहे. ही कठीण बाब असली तरी अशक्य नाही. २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकमध्ये पात्रतेसाठी ६२०० गुणांची अट ठेवण्यात आली होती.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा